नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 7 July 2010

बी

आजतागायत आयुष्य भिजत घातलं होतं.
आता उपसून ठेवलंय.
बघू, मोड येतात...

की, बी वांझोटं निघतं.

6 comments:

manasi said...

kasla bhannat suchta ho tumhala... maza panblog vacha na ani comment kalva.....
http://manasiakerkarnimkar.blogspot.com/

Saurabh said...

अशक्य कल्पकता आहे... चारच ओळी... अशक्य... speechless... u r th best!!!

sanjaypethe said...

सतत नकारात्मक विचार, का ग?
सकारात्मक विचारांनी भिजव आयुष्य...
.
बघ... येतील मोड ...

अनघा said...

संजय,
कधी हसू येतं.
तर कधी रडू.
पण जेंव्हा हसू येतं तेंव्हा खोटं रडता येत नाही आणि
जेंव्हा रडू येतं तेंव्हा खोटं हसता येत नाही.

ते एखादा कुशल विदुषकच करू जाणे!
:)

akh said...

आयुष्य काही गंभीर नाही, हास्य अधिक जीवनात गंभीरतेने घेवू

अनघा said...

अखलक,
तुम्ही सगळी मित्रमंडळी आहात म्हणून तर हास्य गंभीरपणे घेणं मला शक्य आहे! हो ना? :)