त्या सदरात अगम्य भाषेत जे काही लिहिलं जातं ते न वाचता फक्त ब्लॉग्सच्या लिंक्ससाठी म्हणून मी नियमीत भेट देते आहे. तुझ्या ब्लॉगचा उल्लेख झाला त्याच लेखात कमल देसाईंबद्दलच्या ब्लॉगचा पण उल्लेख आहे ना ? तुझा ब्लॉग ठावूक होता, तो दुसरा नव्हता. असो, फारच अवांतर झालं. अभिनंदन पुन्हा एकदा :)
16 comments:
नेटके वाचायचं (तेव्हापासूनच) सोडलं जेव्हा त्याने एकंदरित स्त्री ब्लॉगर्सबद्दल काहीतरी लिहिलं होतं...
असो...
तुझं खूप खूप अभिनंदन्स...पार्टी... ;)
अभिनंदन.
अजून थोडं लिहीलं असतं त्यांनी तर अजून बरं वाटलं असतं :-)
Tuza khup khup abhinandan. :-)
अभिनंदन :)
त्या सदरात अगम्य भाषेत जे काही लिहिलं जातं ते न वाचता फक्त ब्लॉग्सच्या लिंक्ससाठी म्हणून मी नियमीत भेट देते आहे. तुझ्या ब्लॉगचा उल्लेख झाला त्याच लेखात कमल देसाईंबद्दलच्या ब्लॉगचा पण उल्लेख आहे ना ? तुझा ब्लॉग ठावूक होता, तो दुसरा नव्हता. असो, फारच अवांतर झालं. अभिनंदन पुन्हा एकदा :)
अभिनंदन !!!!!!
गौराक्का च पण अभिनंदन!
हो. अपर्णा, वेडंवाकडं लिहिलं होतं. मी दर सोमवारी त्या लेखाखालील लिंक्स फक्त बघत असे :)
धन्यवाद गं. :)
:) सविता, वाटलं असतं खरं...अजून बरं. :) :)
धन्यवाद गं.
श्रीराज, खूप खूप आभार ! :) :)
तृप्ती, ते लेख न वाचण्यामागचे तुझे आणि माझे कारण एकच आहे !
धन्यवाद गं. :)
आभार देवश्री. :) :)
अभिषेक, आम्हां दोघींकडून तुझे आभार ! :) :)
त्या सगळ्या अगम्य/अनाकलनीय लेखातील सहजपणे समजलेली एकमेव घटना...या ब्लॉगचा त्यामधील उल्लेख . ..!! अभिनंदन !!
उशिरा कमेंटत असल्याने स्वारी :( :)
वाचावे नेटके ह्यांनी ब्लॉगवाचन मनापासून सुरु केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि तुझ्यासाठी एक सुरमई थाळी मालवण कट्ट्यावर :) :)
याला म्हणतात नशीब ! ;)
म्हणजे नेटकेच्या वाचकांचे. त्यांना आता खरोखर काहीतरी "वाचायला" मिळाले असेल. एरवी "चावायला" मिळायचे.
Congrats Anagha... kuch toh (b)log kahenge... (b)logon ka kaam hai kehna :)
Post a Comment