नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 11 October 2010

निळी खिडकी

10 comments:

THEPROPHET said...

खिडकीत खिडकी - पराग खिडकी!

nileshnaik said...

Mast!!

Shriraj said...

चित्र सुंदरच झालंय!!!ही तुझ्या ऑफिसची खिडकी आहे का??

Anagha said...

बरोबर श्रीराज. :)

सौरभ said...

झक्कास त्या खिडकीचा खरा फोटो बघण्यापेक्षा जास्त मजा हे चित्र बघुन येत्ये.
बाकी >> खिडकीत खिडकी - पराग खिडकी! lolzz :)) can't stop laughing...

Raindrop said...

anagha now u have to tell them...khidkit khidki joke :)

what is this thing called LOT kept on ur khidki by the way??? nice pic :)feels like am back there and looking out of those windows.

Anagha said...

सौरभ, आणि नेहेमीप्रमाणे माझी ट्यूब लाइट उशिराच पेटलीय!!! आणि ते देखील स्वतः नाहीच पेटलेली!!! वंदनाने सांगितल्यावर पेटलीय!!! hehe!!! :D

Anagha said...

Vandu, that's a scented tin candle, which my friend Priya has gifted me. LOTUS! :)

संकेत आपटे said...

काय कळलं नाय ब्वा...

Anagha said...

संकेत, माझी ऑफिसची खिडकी आहे रे! बाकी काSSSSही नाही! :)