नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 16 September 2010

बोडकं माझं! :)

28 comments:

सौरभ said...

lol lol lol भाssssरीच आवडलय.... :D :D :D एक नंबर.... हा हा हा... खरच लय मस्ताड आहे. दिलखुष एकदम :)

Anagha said...

he he !!! मज्जा!! :D

rajiv said...

क्या बात है ... ! पण नेहमीप्रमाणे म्युनिसिपालीटी च्या लोकांप्रमाणे पाटी लावून ठेवून फिरायला निघून जाऊ नका बरे का ..!
घाईघाईत नुसत्या शोभेला कुंड्या ठेवू नका, चांगली रोपेच लावूया आपण . व झटपट काम पुरे करूया हे फुलशेतीचे.
आम्हीपण त्याला खतपाणी घालायला आहोतच ह बरोबर !

Gouri said...

लई सुपीक डोस्कं हाये म्याडम तुमचं!

Anagha said...

he he!!! गौरी, किती मजा ना!! हसूच येतंय आज मला!! :)

सौरभ said...

हसू येत असेल तर एक मजेशीर पद्धत सांगतो...
"ह" किंवा "ख" च्या बाराखडीत हसायचं. आणि तेपण एकदम फाश्ट...

हहाहिहीहुहूहेहैहोहौहंहःह्यॅह्यॅह्यॅ
खखाखिखीखुखूखेखैखौखंखःख्यॅख्यॅख्यॅ

(सध्या मी "ख"च्या बाराखडीतल्या हसण्याचं रवंथ करतोय.)

nileshnaik said...

Mast!!Khup khup chahan anghs :) halli mhi pan scrible karayala visarlo Post It var..!aatvan kelya baddal dhanyavad!

Anagha said...

सौरभ, खी खी खी!!!

Anagha said...

निलेश, आळशीपणा बाजूला टाक आणि लाग पाहू मस्त 'स्क्रिबल्स' करायला!! :)

Anagha said...

राजीव, पाटी लावून थोडंथोडं, मध्येमध्ये पान तंबाखू होणारच की हो! :)

भानस said...

एकदम मस्त. :)

रोहन... said...

काटे कुठे टाकते आहेस ते कळव... म्हणजे तिकडून उचलतो... :)

Anagha said...

रोहन, माझे काटे नाही यायचे कोणाच्या पावलांखाली! प्रत्येकाचे वेगवेगळे काटे असतात ना!!! :)

Aakash said...

कन्सेप्ट हाय!! जपून फुलं लाव.

Shriraj said...

अनघा, चित्रामधली तू किती बारीक आहेस गं!!! ;)

बाकी कल्पना झक्कास!!! हे जर मला सकाळी पाहायला मिळालं असतं तर माझा अख्खा दिवस हसत गेला असता :)

rajiv said...

रोहन , अरे तुझे पाय तर आम्ही कायम हवेत लोंबकळलेलेच बघतोय , ते जमिनीवर टेकलेस तर काटे गोळा करशील न ....... !

Anagha said...

हो ना श्रीराज, सगळ्या माझ्या इच्छा पुऱ्या करून घेतल्यात मी ह्या चित्रात!! अगदी केस पण वाऱ्यावर उडतायत!! :D

Anagha said...

रोहनबुवा, पाय जमिनीवर टेका आता जरा! टोमणे मिळतायत! :D

Anagha said...

आकाश, का बरं? गच्च भरलेली फुलबाग करायचीय!! एकदम स्विर्झलँड!! he he !! :D

Aakash said...

असं काही विशेष नाही, पण फुल-झाडं नेहमी जपून लावावी. अन मग फुलं काय टप्पोरे येतात :D
फक्त काळजी घे त्यात एखादा फूल कोबी उगवत नाहीये. :P

Deepak said...

खूप खूप फुले लाव खूप मोठी बाग तयार कर पण रोज सकाळी बागेत त्या फुलांना पाणी घालायला विसरू नकोस...आणि तू विसरणार नाहीस याची खात्री आहे मला...खूप खूप शुभेच्छा.

Anagha said...

दीपक, मनापासूनच्या तुझ्या शुभेच्छांबद्दल, तुझे मनापासून आभार. :)

Anagha said...

आकाश, माझ्या डोळ्यासमोर एक मोठ्ठा कोबी आला! एकेक पाकळी गळून जाणारा! :D

Anagha said...

भाग्यश्री, आवडलं ना चित्र? :) तर मुद्दा असा आहे कि work in progress! :)

Dcompoz said...

Hey Anagha
Khoopach aavadla ga!

Anagha said...

Thanks a ton Deepu!!! :)

संकेत आपटे said...

छान, सुंदर, मस्त ;-)

Anagha said...

आभार! संकेत! :)