नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 3 September 2010

बायको बघून घेईल

सकाळी सकाळी माझा एक मित्र मरणाच्या गोष्टी करत होता.
म्हटलं,"अरे, तुझ्या लेकाचं काय होईल?"
म्हणे,"बायको बघून घेईल!"
खरं आहे...बायको बघून घेईल.

आम्ही बायका नाही असा विचार करू शकत....
"मी मेले तर काय झालं? नवरा बघून घेईल!"

8 comments:

Raindrop said...

'bayko baghun gheil' is what everyone thinks when they keep one hand on the exit handle before quickly slipping out of your life or day. but bayko la kon baghel? and by the grace of God if bayko does get someone to take care of her....it is not considered right. Funny are the ways of the world!

Anagha said...

Vandu! :D

भानस said...

वंदू म्हणतेय तो अ‍ॅंगल आहेच. आणि capacity ची शंका... :D.

सौरभ said...

नवरे तसेपण (असा चान्स) बघतच असतात. :P
बायको: आम्ही नाही असा विचार करू शकत....
"मी मेले तर काय झालं? नवरा बघून घेईल!"
नवरा: म्हणून आम्हाला असा विचार करावा लागतो. :D

(I've understood what you meant in the post and I respect the feelings... but alas... I can't stay serious anymore... please take this reply lightly... kudos... all smiles...)

Anagha said...

सौरभ, गंभीर नसतोस ते बरंच आहे! माझी गाडी घसरली की हसवतोस!! :D

Shriraj said...

वंदनाची प्रतिक्रिया वाचून मला हसायला आलं...पटलं मला...खरंच ती म्हणते ते बरोबर आहे...आपल्या समाजाचे नियम काही विचित्रच आहेत आणि कमालीचे biased सुद्धा

असो. अनघा तुझ्या पोस्टबद्दल काय बोलणार!!! तू एक ओळ लिहिलीस तरी ती मला भावते!

vaibhav_sadakal said...

काहीतरीच............
शहाणी माणसं अशी मरणाच्या गोष्टी करत नाही.

Anagha said...

वैभव, सांगू नका कोणाला पण म्हणून तर 'त्याला' मी कधीच शहाणा मानत नाही!!! रडतराव घोड्यावर बसले अशी परिस्थिती आहे!! :D :D