श्रीराज, हे हे!! मला मध्येच लंच टाईममध्ये माझी बिचारी बाटली खिडकीत एकटीच उभी असलेली दिसली. आणि बाकी सगळ्या बाटल्या एकत्र फिरायला गेलेल्या होत्या! म्हणून मी हा उद्योग केला! :)
:D मस्त... मला सगळ्यात जास्त मजा ते चित्र बघुन आणि हस्ताक्षरातलं लिखाण वाचुन वाटली. मधेच खाडाखोड, मधेच स्माईली :D छानंच. मराठी शेवटचं कधी लिहलेलं आठवतपण नाही. बाय द वे... ते किती लिटरच्या बाटलीचं चित्र आहे??? :P
बिच्चारी बाटली... तुम्ही किती निष्ठुर आहात. तुम्ही जर पाणी प्यायलात तर तुमच्या बाटलीची सुटका होईल ना.. बाकी सगळ्या बाटल्या लंच ब्रेकमध्ये फिरून येतात आणि तुमची बाटली मात्र तशीच! बिच्चारी... गुलामगिरीचं जिणं जगतेय... ;-)
20 comments:
:D अनघा, तुला ना एखाद्या म्युजियम मध्ये ठेवायला पाहिजे :D
श्रीराज, हे हे!! मला मध्येच लंच टाईममध्ये माझी बिचारी बाटली खिडकीत एकटीच उभी असलेली दिसली. आणि बाकी सगळ्या बाटल्या एकत्र फिरायला गेलेल्या होत्या! म्हणून मी हा उद्योग केला! :)
काय काय सुचतं! :D
The Prophet,
भेट दिल्याबद्दल आनंद आहे!
:)
यथा राजा तथा प्रजा !
द्रौपदीच्या थाळी प्रमाणे - रिक्त नाहीच! कधीच !
आपल्याप्रमाणेच आपली बाटली :D
म्हणजे राजीव तुला अस म्हणायचं नं, कि माझं डोकं कायम भरलेलं असतं? असतं खरं ते असंच काठोकाठ भरलेलं!!
:)
Hmmmmmmmmmmmmmm
मस्तच.........
:D मस्त... मला सगळ्यात जास्त मजा ते चित्र बघुन आणि हस्ताक्षरातलं लिखाण वाचुन वाटली. मधेच खाडाखोड, मधेच स्माईली :D छानंच. मराठी शेवटचं कधी लिहलेलं आठवतपण नाही.
बाय द वे... ते किती लिटरच्या बाटलीचं चित्र आहे??? :P
अरे सौरभ, १ लिटर! आणि ती पण संपत नाही माझी!! माझ्या आजूबाजूचे सगळे ३/३ बाटल्या संपवतात!! 'बाटली'शी माझं कधी जमलंच नाही बघ! :)
जुईबाई, येऊन वाचलत...आनंद झाला! :)
आणि सौरभ, अक्षर वाईट आलंय न? :( मला ऑफिसमधला माझा मित्र ओरडला!! खरं तर चांगलं आहे माझं अक्षर!! एकदम बालमोहन स्टाईल! :)
तुम्हाला काय सुचेल ह्याचा काही नेम नाही ...
"बाटलीशी" कधी जमत नाही हे एक बर आहे ...
बायनरी बंड्या, सुचतं ते बरं सुचतंय ना? प्रश्र्न पडला जरा..... :)
अनघे, आजकाल सुटली आहेस तू. ( ए जाडी या अर्थाने नाही बरं... हीही.. )
बाकी मन भरलेलं कधीमधी रितं ही करावं माणसानं... बरं असतं तब्येतीला... :D
भाग्यश्री, अगं, माझी बाटली आवडली कि नाही पण तुला??
'बाटली'शी कधी जमलंच नाही तुझे??? नक्की कुठली बाटली ठेवलेली असते???? हे हे.. जोक्स अपार्ट. अधिक पाणी पीत जा... :)
रोहन, हे मला सांगून सगळे थकलेत!!! :)
बिच्चारी बाटली... तुम्ही किती निष्ठुर आहात. तुम्ही जर पाणी प्यायलात तर तुमच्या बाटलीची सुटका होईल ना.. बाकी सगळ्या बाटल्या लंच ब्रेकमध्ये फिरून येतात आणि तुमची बाटली मात्र तशीच! बिच्चारी... गुलामगिरीचं जिणं जगतेय... ;-)
बघा ना संकेत! पोचलं ना तिचं दु:ख तुझ्यापर्यंत? ;)
Post a Comment