मी असाच किनारी फिरत होतो. एक मोठा जथ्था समुद्रात आत जाऊन समुद्र घुसळताना दिसला. मी खुप हातवारे केले. क़ोणीच लक्ष दिलं नाही. माझ्या हातातल्या 'की'ल्ल्यांचा आवाजपण ऐकू गेला नाही. चला... जाऊदेत... घुसळूदेत... अरेच्च्या... ती बघा अजुन एक 'की'ल्ली... किनाऱ्यावरच पडलीये... हि लोकं समुद्रात काय शोधतायत काय माहित?!!
:) बरोबर जागी शोधा म्हणजे सापडेल...नाही का सौरभ? मला आशा आहे कि ती हरवलेली माणुसकी लवकर गवसेल. बाबा,"माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. मग देवासमोर रांगा लावायची गरज नाही उरत." :)
12 comments:
I relate to it with my yesterdays episode :( and I feel maybe I also added to the kicks that sent manuski rolling into the deep deep sea.
arey! Vandu!!
अगदी खरं ! माणुसकी इतक्या खोल समुद्रात हरवली आहे कि समुद्रमंथना शिवाय पर्यय नाही...
सार्वत्रिक मंथनाची नितांत गरज. कदाचित सुरवात स्वत:पासूनच...
नाही ग थोड़ी तरी शिल्लक आहे म्हणून तर तू अन मी आहोत
क्या बात है
मी असाच किनारी फिरत होतो. एक मोठा जथ्था समुद्रात आत जाऊन समुद्र घुसळताना दिसला. मी खुप हातवारे केले. क़ोणीच लक्ष दिलं नाही. माझ्या हातातल्या 'की'ल्ल्यांचा आवाजपण ऐकू गेला नाही. चला... जाऊदेत... घुसळूदेत... अरेच्च्या... ती बघा अजुन एक 'की'ल्ली... किनाऱ्यावरच पडलीये... हि लोकं समुद्रात काय शोधतायत काय माहित?!!
:)
बरोबर जागी शोधा म्हणजे सापडेल...नाही का सौरभ? मला आशा आहे कि ती हरवलेली माणुसकी लवकर गवसेल.
बाबा,"माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. मग देवासमोर रांगा लावायची गरज नाही उरत."
:)
हे बरिक तुझं बरोब्बर आहे हं भाग्यश्री!!
हरेकृष्णजी, तुम्ही भेट दिलीत...आनंद झाला. :)
छान, सुंदर, मस्त :-)
आभार संकेत! :)
Post a Comment