नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 3 September 2010

दुष्काळ

मला कळत नाही,
पाणी का येत नाही?

कोरडी जमीन
कोरडं आकाश
कोरड्या समुद्रात
नाव अडकली

मला कळत नाही,
पाणी का येत नाही?

आठवतं.
त्या स्मशान धगीत
तुझ्यावर रचलं मी माझं हृदय,
अस्थी तुझ्या लागल्या हाती
पण माझ्या हृदयाची राखही न मिळावी?

कळतं...
डोळ्यात माझ्या पाणी का येत नाही...

8 comments:

Shriraj said...

अनघा, मनाला वितळवणारी ही कविता आहे. का कुणास ठाऊक, पण ही कविता वाचल्यावर मी पुन्हा 'माठ' वाचली..ती ही अशीच द्रवून टाकणारी कविता होती...

Raindrop said...

mera dil dhakkkkk karke ek heartbeat hi miss kar gaya ye padh ke. coz in first read i didn't understand it. in second read i understood it way too well and missed a hearbeat. hugs.

Anagha said...

I wonder what I would have done without my friends...

भानस said...

बये, सकाळी सकाळी डोळा पाणी आणलेस गं.

सौरभ said...

अप्प्प्रतिम... सुरेख :)

Anagha said...

भाग्यश्री, श्रीराज आणि वंदू, माफी....गाडी रुळावरून घसरली होती...कंट्रोलच्या बाहेर गेली होती...पण थोडाच वेळ...आता आणलीय परत जागेवर. :)

vaibhav_sadakal said...

कोरडा समुद्र म्हणजे तुम्हाला वाळवंट म्हणायचं आहे का?

Anagha said...

वैभव, इथे मात्र तुमच्या ह्या प्रश्नाला ना माझ्याकडे काही उत्तरच नाहीये!! :(