नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 28 December 2013

माझी चित्रकला...

आज कामाला माझ्या घरच्या दोन्ही बायका येणार नाहीयेत ! केर, लादी, धुणी, भांडी हे सर्व गपगुमान आटपायचं सोडून माझा हा उद्योग चालू आहे ! चित्रकलेचा ! गेला तासभर मी घरात वेगवेगळ्या ठिकाणी माझी ही चित्रकलेची वही फिरवतेय ! फोटो काढायला ! कारण कुठेच प्रकाश बरोबर पडत नाहीये ! चित्रावर 'कास्ट' येतेच आहे ! आणि मी त्यावर काहीही उपाययोजना करू शकत नाहीये ! :(
असो…
करा बाबा तुम्ही सहन हे सगळं ! माझी चित्रकला आणि चित्राचे फोटो !
:)


9 comments:

Suhas Diwakar Zele said...

सहीच... मला डोळे प्रचंड आवडले. डोळ्यांची छाया हाताने कागदावर किंवा मूर्तीवर उतरवणाऱ्या कलाकारांचे विशेष कौतुक वाटतं मला :) :)

Hats Off !!

तृप्ती said...

sundar!

Abhishek said...

अरे! ग्रेट एक्स्प्रेशन!

विनायक पंडित said...

चित्रांच्या सगळ्याच पोस्ट्स सुपरलाईक!...
आम्ही अजून तुम्हाला कामाला लावणार! नक्की! शुभेच्छा! नववर्षाच्याही शुभेच्छा! :)

Anonymous said...

अनघा, खूप छान!

Anagha said...

आभार तृप्ती ! :)

Anagha said...

अभिषेक धन्यवाद ! :) :)

Anagha said...

विनायक :) आभार !

Anagha said...

टीवटीव !!! :D धन्यवाद !!!