आज कामाला माझ्या घरच्या दोन्ही बायका येणार नाहीयेत ! केर, लादी, धुणी,
भांडी हे सर्व गपगुमान आटपायचं सोडून माझा हा उद्योग चालू आहे ! चित्रकलेचा
! गेला तासभर मी घरात वेगवेगळ्या ठिकाणी माझी ही चित्रकलेची वही फिरवतेय !
फोटो काढायला ! कारण कुठेच प्रकाश बरोबर पडत नाहीये ! चित्रावर 'कास्ट'
येतेच आहे ! आणि मी त्यावर काहीही उपाययोजना करू शकत नाहीये ! :(
असो…
करा बाबा तुम्ही सहन हे सगळं ! माझी चित्रकला आणि चित्राचे फोटो !
:)
असो…
करा बाबा तुम्ही सहन हे सगळं ! माझी चित्रकला आणि चित्राचे फोटो !
:)