फिर एक बार...
रामाला जिवंत जाळण्यात आले.
रस्त्यांवर रावणाने थैमान घातले.
हनुमानाने पार्टी बदलली.
मर्कटे रावणाला सामील झाली.
देवी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये...
रामाला जिवंत जाळण्यात आले.
रस्त्यांवर रावणाने थैमान घातले.
हनुमानाने पार्टी बदलली.
मर्कटे रावणाला सामील झाली.
देवी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये...
9 comments:
perfectly sarcastic...
good one!!!
:(..sad but true.
फिर एक बार...
जुन्याचीच पुनरावृत्ती झाली... :(:(:(
त्याच त्याच खड्डयामध्ये
पुन्हा पुन्हा तोच पाय :(
Tula sarcastic lihayla chhan jamta :-)
भक्ती, :)
तृप्ती, हे सर्व आपल्याला कुठे घेऊन चाललंय कोण जाणे.
भाग्यश्री, हताश होण्यापलीकडे काय करायला हवं आहे ते शोधतेय...
बोंगाळे महाराजांच्या चेहेऱ्यावर हे स्मित हास्य का बरं असावं ?
Post a Comment