मित्रमैत्रिणींनो, मी एक कथा लिहिली आहे...'मीमराठी लेखन स्पर्धेसाठी'.
लिहायचं आणि ते तुमच्यापासून लपवून कसं काय बुवा ठेवायचं...?!
म्हणून इथे लिंक देतेय ! :) :) 'खिडकी'
सुंदरच होती. कथेपेक्षाही मला तुमची निवेदनशैली आणि वातावरण निर्मिती नेहमीच आवडते. तुमचे लिखाण प्रभावी आणि प्रवाही आहे. लिहित राहावे, आम्हासारखे पामर वाचत राहतीलच !
21 comments:
खूप छान आहे कथा ... डोळ्यासमोर सार चित्र उभ राहील होत...
बाप रे.. धक्कादायक.. वेडाच झालो !!!
मला आवडली गं !
जबरी श्टोरी... वाचली मी :)
सुंदरच होती. कथेपेक्षाही मला तुमची निवेदनशैली आणि वातावरण निर्मिती नेहमीच आवडते. तुमचे लिखाण प्रभावी आणि प्रवाही आहे. लिहित राहावे, आम्हासारखे पामर वाचत राहतीलच !
(नेहेमीप्रमाणेच) खास ... सुंदर लिहिलं आहेस, विथ अनघा टच. फक्त तिथे रजिस्टर करायला संधी मिळाली नाही मला अजून, त्यामुळे तिथे प्रतिक्रिया दिली नाहीये.
सुंदर कथा ..
आवडली ..
माणसं आपल्या अंधश्रद्धेपायी कोणालाही वेठीस धरतात ...मुक्या पक्ष्यांनाही ...:(
यशवंत, धन्यवाद. :)
हेरंबा, :D
श्री, खरं खरं ना ? :)
श्रीराज, आभार. :)
हर्षल, धन्यवाद. :)
गौरे, अनघा टच म्हणजे काय बरं असेल असा मी विचार करतेय ! :) :)
बंड्या, कथा लिहिणे हे जरा वेळखाऊच काम आहे ! पण मजा आली ! :)
खरंय सुमेधा.
अनघा अगं अतिशय वेगळा आणि अजिबात न जाणवलेला शेवट....
मनापासून आवडली कथा!!
बापरे.. एका दमात वाचून दम निघाला.. :) तुझे इतके सलग लांबलचक लिखाण वाचायची सवय नाही आम्हाला... ;)
तन्वे, आभार गं. लिहिता लिहिता घडत गेली ही कथा. :)
खरंय रोहणा, नेहेमीपेक्षा मोठीच झाली आहे ही गोष्ट ! :) :)
u just immortalised kawla-kawali-Aji and Khidaki in my memory forever. Sad aahe end pan sundar zhali aahe kahani.
Post a Comment