आज आमच्या लग्नाला सव्वीस वर्षे झाली.
मग त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एका चित्रकारासाठी दुसरे काय असू शकते ? चित्रकला व शरद निगवेकर म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू. त्याची चित्रे ही त्याची ओळख. मागल्या वेळी आपण त्याची स्केचेस पाहिली. आज जलरंगांवरील त्याचे कौशल्य बघुया का ?
मला ह्याची जाणीव आहे की इथे मी हाय रेज चित्रे नाही टाकू शकत. परंतु, त्याला काही इलाज नाही....तुम्ही समजून घ्यालच. :)
मग त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एका चित्रकारासाठी दुसरे काय असू शकते ? चित्रकला व शरद निगवेकर म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू. त्याची चित्रे ही त्याची ओळख. मागल्या वेळी आपण त्याची स्केचेस पाहिली. आज जलरंगांवरील त्याचे कौशल्य बघुया का ?
मला ह्याची जाणीव आहे की इथे मी हाय रेज चित्रे नाही टाकू शकत. परंतु, त्याला काही इलाज नाही....तुम्ही समजून घ्यालच. :)










37 comments:
Beautiful :) sundar!!!
अनघा... माझ्या जीजुकडून ही मी ऐकलय शरदबद्दल... त्याच्या चित्रांबद्दल.
अप्रतिम आहेत सगळीच चित्र!!
Awesome.......
अप्रतिम... मस्त आहेत !!
अप्रतिम !!
अप्रतिम
अप्रतिम !!
1 no..
भन्नाट !! सुपर्ब !!
खुपच सुंदर !!
आवडली ना चित्रं वंदू ? :)
हो. तू बोलला होतास मला एकदा श्रीराज. तेव्हाही मला ते ऐकून छान वाटलं होतं आणि आजही आनंदच झाला. त्यांना जर ही चित्र दाखवू शकलास तर नक्की दाखव. :)
आभार गं इंद्रधनू. :)
सुहास, आज सकाळी घेऊनच गेलेले फाईल ऑफिसला. स्कॅन करायला. अजून कितीतरी सुंदर चित्रं आहे त्यात. हळूहळू टाकेनच इथे. :)
राजीव, धन्यवाद. :)
बंड्या, आनंद मिळाला ना बघताना....माझा आजचा दिवस सार्थकी लागला. :)
भाग्यश्री, पोचलीस ना घरी परत ? आमच्यासाठी परदेशी... :)
आभार गं. :)
योगिनी, आभार. :)
दीपक भाऊ, आभार. :)
हेरंबा, अशी कितीतरी मोरपीसं आहेत त्याच्या पोर्टफोलियोमध्ये. :)
अप्रतिम !!
this is stunning!!! चित्रांमधे बातच निराळी असते ना. कोणतीही गोष्ट अधिक खुलुन दिसते, जास्त प्रकर्षाने जाणवते.
योगेश, धन्यवाद. :)
हो ना ! आणि ह्या सुंदर चित्रांनी ब्लॉग देखील कसा एकदम ताजातवाना दिसतो ! नाही का सौरभ ? :)
झकास!
देवसाहेब, आभार ! :)
surekh!!
सुदीपसाहेब, आभार ! :)
खरंच कला अंगभूतच असावी लागते.
सुंदर आहेत चित्र! मला खूप आवडली :)
मी भाव खाते हा प्रिया ! :)
आभार गं !
चित्रकलेच्या मागच्या पोस्टवरचीच कॉमेंट कॉपी पेस्ट!
विद्याधर, आणि मी तेव्हाही फुकटचा भाव खाल्ला होता...तसाच आताही खाते ! :)
खरंच खूप सुंदर चित्रं आहेत. बरं झाली हाय रेझ नाही टाकली. इथे ब्लॉगपोस्टही पूर्ण टाकायची चोरी आहे.
हो ना पंकज ! :(
आभार हं प्रतिक्रियेबद्दल ! :)
tyche-baddal bolyesarkhe :Shabdacha: nahi. changla manus, chagla mitra, changla artist mazye aaushatun gela he far vaet zale, niyati ashi :god: manse ka? lavkar neto. Anagha tuch tyache :Exhibition: fharv. aamhi madat karu.
माधव, तुझ्या मदतीच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
रामनाथकरकडून शरदची चित्रे परत आणू शकलास तर सर्व चित्रांचे सुंदर प्रदर्शन भरवू शकू.
Beautiful pictures in minimum colors!
High Class!!!
Post a Comment