मस्त खमंग व कुरकुरीत दिसतायत !! नेहमीच दिसतात व मिळतात म्हणा ती अशी आम्हाला इथे :)
अरे वाह..छानच दिसताएत की भजी...
हेहे!! राजीव! :)
उमा, अगं, जशी दिसतायत छान तशीच चवीला देखील छानच आहेत हो ही भजी! :p
थोडे दिवस आधी केली असती तर चांगली किंमत मिळाली असती. पर मेरेको लग्ता इस्स भजी मे झोल है!!! हि वेगळीच कोणती तरी भजी आहे...
हेहे!!! सौरभ!!! :Dसर्वांनी सौरभबुवांच्या लिंकमध्ये डोकवा पाहू! :)
अलिकडे चांदा, पलिकडे बांदा..अन मधे आमचा कांदा गं बाई कांदा!!! :D:D:D(मोरूची मावशी)आमच्यात दिमागचं दही होतं.. तशीच ही भेज्याची भजी दिसताहेत! मस्त! :P
:D आठवलं आठवलं!!! मोरूची मावशी! :D
हा हा.. मी आले असताना केली होतीस त्याची आठवण झाली. :)
:D कांदा भजी ना गं?! खरंच! :)कधी येतेयस गं बये तू आता परत?! :(
माझ्या डोक्यात बटाटे आहेत असे आई म्हणते, तर प्लीज़ प्लीज़ माझी बटाटा भजी ;)
वा वा कान्दा भाजी.. कान् दा भाजी आहेत म्हणून त्या कांदा-भजीच्या कढईचे कान एवढे लांब आहेत का? ;)(आमची प्रेरणा संत, सन्त, सन् त ;) )
हेहे! सुहास! That 's a good one!तुझ्यासाठी कांद्या बरोबर बटाटा भजी फ्री! :D
:D हेरंबा!!!!हम गधा हैं!!! इस लिये हमारे कान बहुत लंबे हैं !!! (आवरा!) :p
हे म्हणजे अनघा तुमचं अफलातून कैच्याकै! मस्त!!!
:D विनायक, जरा गंमत!माझ्या ह्या चित्राला शेरा दिल्याबद्दल आभार!! :)
अनघा जेवायला Mutton महोत्सव आणि आल्या आल्या नाश्त्याला कांदा भाजी इतकाच लक्षात ठेवते मी तूर्तास..म्हणजे नंतर वांदा नको...:D
अगं अपर्णा, ते आपल्या शाकाहारी मित्रमैत्रिणींसाठी! तू ये तर खरी! मस्त तुला तळलेली कोलंबी खाऊ घालते! :p
@ सौरभ, 'आनंदी बाई'ची जागा चालवतोयस वाटतं :P @ ताई, तुझे बरेच पोस्ट वाचायचे राहून गेलेत... आता हळू हळू वाचतो
ह्म्म्म... लिस्टमध्ये अजून एक पदार्थ वाढला... :) कधी मिळणार कोण जाणे... :P
श्रीराज ! :D
हेहे ! रोहणा ! :D
Post a Comment
22 comments:
मस्त खमंग व कुरकुरीत दिसतायत !! नेहमीच दिसतात व मिळतात म्हणा ती अशी आम्हाला इथे :)
अरे वाह..छानच दिसताएत की भजी...
हेहे!! राजीव! :)
उमा, अगं, जशी दिसतायत छान तशीच चवीला देखील छानच आहेत हो ही भजी! :p
थोडे दिवस आधी केली असती तर चांगली किंमत मिळाली असती. पर मेरेको लग्ता इस्स भजी मे झोल है!!! हि वेगळीच कोणती तरी भजी आहे...
हेहे!!! सौरभ!!! :D
सर्वांनी सौरभबुवांच्या लिंकमध्ये डोकवा पाहू! :)
अलिकडे चांदा, पलिकडे बांदा..
अन मधे आमचा कांदा गं बाई कांदा!!! :D:D:D
(मोरूची मावशी)
आमच्यात दिमागचं दही होतं.. तशीच ही भेज्याची भजी दिसताहेत! मस्त! :P
:D आठवलं आठवलं!!! मोरूची मावशी! :D
हा हा.. मी आले असताना केली होतीस त्याची आठवण झाली. :)
:D कांदा भजी ना गं?! खरंच! :)कधी येतेयस गं बये तू आता परत?! :(
माझ्या डोक्यात बटाटे आहेत असे आई म्हणते, तर प्लीज़ प्लीज़ माझी बटाटा भजी ;)
वा वा कान्दा भाजी.. कान् दा भाजी आहेत म्हणून त्या कांदा-भजीच्या कढईचे कान एवढे लांब आहेत का? ;)
(आमची प्रेरणा संत, सन्त, सन् त ;) )
हेहे! सुहास! That 's a good one!
तुझ्यासाठी कांद्या बरोबर बटाटा भजी फ्री! :D
:D हेरंबा!!!!
हम गधा हैं!!! इस लिये हमारे कान बहुत लंबे हैं !!! (आवरा!) :p
हे म्हणजे अनघा तुमचं अफलातून कैच्याकै! मस्त!!!
:D विनायक, जरा गंमत!
माझ्या ह्या चित्राला शेरा दिल्याबद्दल आभार!! :)
अनघा जेवायला Mutton महोत्सव आणि आल्या आल्या नाश्त्याला कांदा भाजी इतकाच लक्षात ठेवते मी तूर्तास..म्हणजे नंतर वांदा नको...:D
अगं अपर्णा, ते आपल्या शाकाहारी मित्रमैत्रिणींसाठी! तू ये तर खरी! मस्त तुला तळलेली कोलंबी खाऊ घालते! :p
@ सौरभ, 'आनंदी बाई'ची जागा चालवतोयस वाटतं :P
@ ताई, तुझे बरेच पोस्ट वाचायचे राहून गेलेत... आता हळू हळू वाचतो
ह्म्म्म... लिस्टमध्ये अजून एक पदार्थ वाढला... :) कधी मिळणार कोण जाणे... :P
श्रीराज ! :D
हेहे ! रोहणा ! :D
Post a Comment