नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 17 March 2011

ठोंब्या!























काल ठोंब्या इथे येऊन बसला आणि माझी मैत्रीण, वंदू, हिला तिचे बरेच ठोंब्या आठवले...

ठोंब्याचे मित्र निघाले त्याला भेटायला...दिल्लीवरून! :)

18 comments:

rajiv said...

हसा व ताण विरहित गोल रहा , माझ्यासारखे - इति ठोम्ब्या

Raindrop said...

awwww so cute thombya is :)

Aakash said...

:)

Anagha said...

राजीव, बरोब्बर! असंच सांगतोय हा! :)

Anagha said...

आवडला का तुला हा ठोंब्या वंदू?! :D

Anagha said...

आकाश! :D :D :D अस्सा हस ना! :D

mau said...

:))

Mahendra Kulkarni said...

बिना बुडाच्या तांन्या सारखा दिसतोय, म्हणजे कुठल्याही बाजूला घरंगळायची तयारी ठेवा म्हणून सांगतोय..

Anagha said...

उमा! बिचारा हा मऊ मऊ ठोंब्या माझ्या टेबलावर कोपऱ्यात बसून सतत हसत असतो! :) :)

Anagha said...

हेहे!! महेंद्र, हे बरिक खरं बोललात हा! हापिसात दुसरं काय होणार?! :p

Raindrop said...

thumak chalat thombya tuzha....check out ur email...thombyas relatives have heard so much about this post that they are coming to meet him....already started in the car from Delhi....maybe u can post them alongside :)

Anagha said...

:D

सौरभ said...

वा वा... ठोंबेश्वर महाराजांचा विजय असो. हा नक्की ठोंब्याच आहे ना?? की ठोंबी??? :P :)) मलातर ओळखीचा चेहरा वाटतोय. ;)

Raj said...

ठोंब्याला पाहून 'कास्ट अवे'मधला मिस्टर विल्सन आठवला :)

http://www.blackboxlabs.net/images/upload/2009/12/CastAway.png

Anagha said...

हेहे! सौरभ!!! नेहेमी अश्या प्रकारच्या कॅरॅक्टरला पुरुषवचनीच का बरं शोभतं?!
;)

Anagha said...

राज, कसला आहे तो! :D

आभार प्रतिक्रेबद्दल ! :)

आनंद पत्रे said...

ठोंब्याला पाहून 'कास्ट अवे'मधला मिस्टर विल्सन आठवला :) ++++

Anagha said...

:D :D
आनंद, आभार! :)