नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 3 January 2011

ओळखा पाहू!

एक तर स्वत: अप्रतिम दिसायचं आणि मग आपण ढगात गेल्यावर वर बसून असा काही डाव खेळायचा की आपल्यासारखं पुन्हा कोणी जन्मच घेणार नाही!
कम्माल आहे! किती स्वार्थी असावं माणसाने?!
मला तरी हे फोटू बघून असंच वाटलं....तुमचं काय मत आहे?









काय हो? ओळखलंत ना?
:p

18 comments:

सौरभ said...

she was Goddess!!! unfortunately the beauty came with curse... :-(

may she RIP...

Anagha said...

सुंदर ना सौरभ?! माधुरी दीक्षित आहेच नाही का अशी?
पण सध्या जरा वानवाच आहे ना?
:)

BinaryBandya™ said...

कसली भारी आहे ..
हे फोटो शोधून कुठून काढले ?

Anagha said...

बंड्या, सही ना? अरे माझ्या मैत्रिणीने काल पाठवले होते! :)

Shriraj said...

अनघा, हि सर्व छायाचित्रं मधुबालाची आहेत!!!!?

Anagha said...

हो! तुला नाही आलं ओळखता श्रीराज?! :)

Shriraj said...

nahi na...pahili 3 chitra veglyach bai-chi vattat :)!!!

Anagha said...

म्हटलं ना तुला श्रीराज, लग्न झाल्यापासून तुझं काही खरं नाही! :p

Shriraj said...

:( radayla yetay mla :( :(

हेरंब said...

तुझे देखके मेरी मधुबाला..
मेरा दिल ये पागल झाला

:)

मला हे फोटोज जेव्हा फॉरवर्डमध्ये आले होते तेव्हा अड्रेस बुक मधल्या प्रत्येकाला फॉरवर्ड केले होते :D :D

आणि दोन दिवसात ३-४ पोस्ट्स.. ?? तू यावर्षी ३६५ नाही चांगलं ४००-४५० पानांचं पुस्तक काढणार बहुतेक.. मस्त मज्जा :)

अपर्णा said...

mastach aahe ga photo...hichyanantar itki sundar fakt aapli Madhurich nahi ka ga?? tula ekdam hatake photo milale aahet...good to start the new yr with...:)

Anagha said...

हेहे! हेरंब, मला देखील हे फोटो बघितल्यापासून हेच गाणं आठवत होतं! :)

Anagha said...

हो ना अपर्णा, फक्त दीक्षितांची माधुरीच! :) ह्या शीला, मुन्नी...काही खरं नाही!

Shriraj said...

अनघा, घराला मारलेला नवा रंग आवडला!!! :D

THEPROPHET said...

मी डायरेक्ट शेवटच्या फोटोवरून ओळखलं.. :-S
माझ्या बाल आठवणीत ती कायम "चलती का नाम गाडी" मधली रेनूच राहणार!

Anagha said...

:)किती सुंदर आहे ना ती विद्याधर?! आणि तो 'चलती का नाम गाडी!' सहीच!

Unknown said...

khupach sundar.... a sight for sore eyes :)

Anagha said...

:)