एक तर स्वत: अप्रतिम दिसायचं आणि मग आपण ढगात गेल्यावर वर बसून असा काही डाव खेळायचा की आपल्यासारखं पुन्हा कोणी जन्मच घेणार नाही! कम्माल आहे! किती स्वार्थी असावं माणसाने?! मला तरी हे फोटू बघून असंच वाटलं....तुमचं काय मत आहे?
mastach aahe ga photo...hichyanantar itki sundar fakt aapli Madhurich nahi ka ga?? tula ekdam hatake photo milale aahet...good to start the new yr with...:)
18 comments:
she was Goddess!!! unfortunately the beauty came with curse... :-(
may she RIP...
सुंदर ना सौरभ?! माधुरी दीक्षित आहेच नाही का अशी?
पण सध्या जरा वानवाच आहे ना?
:)
कसली भारी आहे ..
हे फोटो शोधून कुठून काढले ?
बंड्या, सही ना? अरे माझ्या मैत्रिणीने काल पाठवले होते! :)
अनघा, हि सर्व छायाचित्रं मधुबालाची आहेत!!!!?
हो! तुला नाही आलं ओळखता श्रीराज?! :)
nahi na...pahili 3 chitra veglyach bai-chi vattat :)!!!
म्हटलं ना तुला श्रीराज, लग्न झाल्यापासून तुझं काही खरं नाही! :p
:( radayla yetay mla :( :(
तुझे देखके मेरी मधुबाला..
मेरा दिल ये पागल झाला
:)
मला हे फोटोज जेव्हा फॉरवर्डमध्ये आले होते तेव्हा अड्रेस बुक मधल्या प्रत्येकाला फॉरवर्ड केले होते :D :D
आणि दोन दिवसात ३-४ पोस्ट्स.. ?? तू यावर्षी ३६५ नाही चांगलं ४००-४५० पानांचं पुस्तक काढणार बहुतेक.. मस्त मज्जा :)
mastach aahe ga photo...hichyanantar itki sundar fakt aapli Madhurich nahi ka ga?? tula ekdam hatake photo milale aahet...good to start the new yr with...:)
हेहे! हेरंब, मला देखील हे फोटो बघितल्यापासून हेच गाणं आठवत होतं! :)
हो ना अपर्णा, फक्त दीक्षितांची माधुरीच! :) ह्या शीला, मुन्नी...काही खरं नाही!
अनघा, घराला मारलेला नवा रंग आवडला!!! :D
मी डायरेक्ट शेवटच्या फोटोवरून ओळखलं.. :-S
माझ्या बाल आठवणीत ती कायम "चलती का नाम गाडी" मधली रेनूच राहणार!
:)किती सुंदर आहे ना ती विद्याधर?! आणि तो 'चलती का नाम गाडी!' सहीच!
khupach sundar.... a sight for sore eyes :)
:)
Post a Comment