नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 1 April 2011

पिंपळ

शहरात पिंपळ नुसता नाचतो आहे!
थरथर!
हिरवागार व त्यावर हलकेसे गुलाबी नक्षीकाम!
दुरूनच जाणवावा...स्पर्श त्याचा मुलायमच असावा...
नक्की बघा...
थोडी नजर वर टाका....
तेव्हढंच कारण...
कायम झुकलेली नजर,
आकाशात भिरकवायला...

16 comments:

neela said...

Best!!!!

श्रीराज said...

:)आशावादी आहे!

अनघा said...

नीला, आभार! :)

Raindrop said...

massssstach :)

अनघा said...

सगळीकडे नुसता बहरलाय गं! :)

अनघा said...

पिंपळासारखं!!
सतत उभारीने जगणारं!
आभार श्रीराज. :)

सौरभ said...

क्या बात है!!! माझ्यामते बऱ्याच दिवसांनी छोटासा पण वजनदार लेख आला.

अनघा said...

:) जाताजाता एक टपलीत का सौरभ?! :) :)

हेरंब said...

>> तेव्हढंच कारण...
कायम झुकलेली नजर,
आकाशात भिरकवायला...

क्या ब्बात !!

अनघा said...

हेरंबा, धन्यवाद! बघावं तिथे हा नाचताना दिसतोय! :)

Yogesh said...

आवडल...मस्तच :)

अनघा said...

धन्यवाद योगेश! :)

रोहन चौधरी ... said...

खरच सुंदर ... माझ्यापण हे असे काही शमीच लक्ष्यात आणून देते... :)

पिंपळ कसा मस्त गुलाबी झाला होता ना... तिचा तर तो नक्षत्रवृक्ष.. तिचे लक्ष्य ओढून घेईल नाहीतर काय...

अनघा said...

नक्षत्रवृक्ष ! मस्त रोहणा ! :)

THE PROPHET said...

इतकं इफेक्टिव्ह कसं जमतं गं! :)

अनघा said...

;)