तर मंडळी,
१३ मार्चला तुम्हाला हाक मारली होती. त्याला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि म्हणून आपण हे काम पार पाडू शकलो.
सोबत फोटो जोडलेले आहेत. एकजुटीने आणि विश्वासाने एक मोठं काम हाती घेऊन ते पार आपण पाडू शकलो आहोत ह्याचा निखळ आनंद.
एक मात्र खरंच…आपली ६५० मुलं छानपैकी नवा गणवेष घालून शाळेत जाणार आहेत. आणि नवा कोरा गणवेष अभ्यास करायला कसा हुरूप देतो हे आपल्याला कोणी सांगण्याची गरज नाही. नाही का ?
मंडळी, ह्या उपक्रमातून कमावलेला आत्मविश्वास, एकमेकांवरील विश्वास; गाठीशी धरून नव्या आव्हानांचा असाच पुढे शोध घेऊ…आयुष्याला अर्थ देऊ…
बस्स… अजून काय हवं ?

गणवेष मुलामुलींच्या अंगावर चढले ! शोभून दिसले ! |
2 comments:
:) :) :)
सौरभ, :)
Post a Comment