शरीर जेव्हा मरतं...
चार दिवस कुठे पडून राहिलं...
थेरं त्याची सुरू होतात...
चार दिवस कुठे पडून राहिलं...
थेरं त्याची सुरू होतात...
भसाभसा कुजतं...
सहस्त्र किडे पोसतं
मृत्यूची खबर होते
मृत्यूची खबर होते
आक्रोश होतो
जिवंत शरीरे गोळा होतात
मृत शरीराची यात्रा काढतात.
जेव्हा हे हृदय मरतं...
ना दुर्गंधी
ना किडे
ना ब्र
ना बोंबाबोंब
ना खबरबात
ना चार टिपं
ही दुनिया दिखाव्याची
16 comments:
hoto na....kolahal hoto...dukh hoto...traas hoto...near and dear one's chya hearts pan wilt houn zataat....fakta te disat nahi karan khara aahe....duniya dikhavyachi
kharach ahee...duniya hi dekhavyachi...ehthee wraper la jastt importance, maag aat kahi hi nakli product aslee taari chalel..:(
लोक उगाचच या युगाला कलियुग म्हणतात.... खरंतर याला अवडंबर-युग म्हणायला हवे.
Anagha Tai,
Kharay. Ya hrudayala koni walich nasato.
...
नि:शब्द.
काहीही लिहिलं तरी ते शब्दबंबाळ ठरेल.
:( :(
हे सत्य आहे...नाही का ? मृत हृदय घेऊन जिवंत रहाणे कठीण...
हेरंबा, :)
वंदू, :)
नीता... :)
श्रीराज, नाव पटले एकदम. :)
नंदन, आभार
सविता, :)
तृप्ती, :) :) :)
क्या बात कही है!!! बढिया...
हम्म्म्म...
Post a Comment