नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 11 October 2011

स्टिफ जॉब्स...

"स्टीव्ह जॉब्सने म्हटलंय की आयुष्यात नेहेमी ज्यात आपल्याला आनंद मिळतो असंच काम करावं..."
"स्टीव्ह जॉब्सने ! अगं ! हे मी नेहेमी नाही का सांगत असते तुला ?!"
"काय सांगत असतेस ?!"
"की माझं किती नशीब आहे की मला जे काम आवडतं त्यातच मी पैसे कमवू शकते. तसंच तू देखील त्याच दिशेने चाललीयस! तुला आवडणाऱ्या विषयात तू पैसे कमावणार आहेस ! मी नेहेमी हेच तर म्हणते !" 
मी एकदम तावातावाने...जसं कोणी माझ्या विचारांचं पेटंटच चोरू पहात होतं.
"आणि, जेव्हा आपल्याला आवडीचं काम करण्याची संधी मिळते तेव्हा मग आपण त्यावर अधिक मेहेनत घेतो आणि मग यश येतं...मागोमाग !"
"हम्म्म्म...!" मॅकबुकमध्ये नाक खुपसत लेक. "स्टीव्ह जॉब्स म्हणालाय हे !"

मला माहित नव्हतं...माझी बापडीची स्पर्धा स्टीव्ह जॉब्सशी होती !
:)

18 comments:

rajiv said...

ह्म्म्म !! पिकते तिथे किंमत कळत नाही ::'(
आणि समजा कळली तरी दुसऱ्याकडून समजली कि जास्त पटते !!
खरच हि स्पर्धा एक `टफ जॉब' आहे.

तृप्ती said...

:)

Gouri said...

तू जॉब्जची फॅन आहेस म्हणून सांग लेकीला ... आणि मग फरक बघ ;)

Raindrop said...

mala kalate haan tu bolalyachi kimmat....nehemi boyfriends choose karatana me swataha la ha prashna vicharlay 'nokar pan karun ghenar aahe ka me aslya mansala'....if yes...then only I moved ahead ;)

Sakhi said...

Apt... Competition pan and Title pan :)

Anagha said...

राजीव, डामरट आहे ती ! चांगलं माहितेय तिला की मी बरोबर सांगत असते ! पण शहाणी, कबूल करणार नाही ! :D :D

Anagha said...

तृप्ती... :) :) आभार !

Anagha said...

वंदू ! :p :D

Anagha said...

श्रद्धा, कशाकशाशी स्पर्धा असते गं बाई ! :D
आभार गं ! :)

हेरंब said...

कम्पिटिसन ;)

Shriraj said...

@ Anagha :D

@ Vandana >:o

Anagha said...

हेरंबा, :D

Anagha said...

श्रीराज, वंदना भारी ना !! :D

Anagha said...

बंड्या, बऱ्याच दिवसानंतर अवतरलायस ! धन्यवाद ! :)

आनंद पत्रे said...

तुम्ही ऍपल बनवण्याऐवजी खाता हा प्रमुख दोष आहे :P

सौरभ said...

जय जय श्री संत नामदेव महाराज...

Anagha said...

आनंद !! :D :D

Anagha said...

सौरभ, संत नामदेव की संत एकनाथ ?