काय झालंय कळत नाही... हृदय का जड झालंय उमजत नाही. शरीर जड झालं...तर कळत तरी. वजनाचा काटा दाखवून देतो तरी... ट्रेडमिल, सायकल गाठता येते... वाढते वजन आटोक्यात आणता तरी येते...
पण आता करू तरी काय... हृदय जड झाले... त्याला डाएटवर ठेवू काय ?
but one good thing is that unlike the body...manache jadpan kami karayala maarg khoop soppe pan astaat.....for example bringing a smile to someone else can reduce manache weight drastically in a moment :)
thakavoon zata tula pan tu karatach astes na nehemi...te 'bringing a smile to someone' prakaar :) kadhi crabs pathavun tar kadhi khushbudaar malvani masala pathavun....kahi nahi tar baatli bhar chinese tea or picking mahi from the bus stop....:):)
18 comments:
ह्म्म्म :(
विषयांतर : डॅन ब्राउनच्या 'द लॉस्ट सिंबल' मधे ते आत्म्याचं वजन करण्याचं तंत्रज्ञान शोधून काढतात तो प्रसंग आठवला :)
but one good thing is that unlike the body...manache jadpan kami karayala maarg khoop soppe pan astaat.....for example bringing a smile to someone else can reduce manache weight drastically in a moment :)
वंदू, हे 'bringing a smile to someone else' मला थकवून जातं हा ! सारखंसारखं केलं की ! :D
ह्म्म्म. हेरंबा, मला २१ Grams सिनेमा आठवला ! बघितलायस का ?
http://www.imdb.com/title/tt0315733/
वंदूशी सहमत. बयो, वाढलेले वजन इतके सहजी आटोक्यात येत असते तर... :(
21 Grams मी पाहिलाय.
thakavoon zata tula pan tu karatach astes na nehemi...te 'bringing a smile to someone' prakaar :) kadhi crabs pathavun tar kadhi khushbudaar malvani masala pathavun....kahi nahi tar baatli bhar chinese tea or picking mahi from the bus stop....:):)
:(
त्याच्यावर जोरात फुंकर मारून धूळ जळमट उडवून टाका.... आपोआप हलकं होईल... :-)
भाग्यश्री...आभार गं.
आनंद... माफी... :(
नीला ! :D
धन्यवाद गं ! हसूच आलं मला एकदम ! :D
मोठ्ठ्या हॄदयाचं वजनपण मोठ्ठं... बाकी ट्रेडमिल, सायकल, वजनकाटा, डाएट... मला एकदम जिममधे असल्यासारखं वाटलं. मोठ्ठं वजन उचलताना हम्म्म्म करुन उचलतात ना... तसं जड हृदय पेलण्याची कसरत चाल्लिये वाटतं. हम्म्म्म्म... चालू देत...
आईडिया चांगली आहे.... म्हणजे मेंदूला जे चमचमीत विचार खावेसे/चघळावेसे वाटतात ते खायचे नाहीत... फक्त सात्विक विचार खायचे
सौरभ !!! :D :D जड हृदय सांभाळण्याची कसरत ! हो ना तीच चाललीय ! :D
श्रीराज, सात्विक विचार कुठल्या बरं मिठाईवाल्याकडे मिळतात ? :D
हृदय जड झाले...
त्याला डाएटवर ठेवू काय ?
आयला! असं पण असतं!
हृदय आणि डायेट? नको...
हृदयाला चांगल्या सेंटिमेंट्सचा खुराक द्या... फिर सब टकाटक... :)
अनघा... तुझे अंग थोडे जड झाले तरी हरकत नाही पण हृदय जड होऊ देऊ नकोस.... :) संभालके...
रोहन ! :D
Post a Comment