नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 10 May 2011

ओढ

का कोण जाणे...
खिडकीबाहेर...
एकेक पान, एकेक फूल, एकेक फांदी...
पावसाची ओढ लावून जेमेतेम उभे आहेत असं काहीसं वाटतंय...

...दुष्काळात, पावसाच्या त्या एका थेंबाची ओढ...
...थेंबांचा अतिरेक...
...मग निवाऱ्याची ओढ.

...ह्याची ओढ..
त्याची ओढ...

खरं तर...
ही नस्ती XX
कुतरओढ !

20 comments:

Yashwant Palkar said...

khup chan aahe..

रोहन... said...

मळभ आलय का गं? पाउस पडेल असे वाटतंय?

THEPROPHET said...

कुतरओढ :(

विनायक पंडित said...

एकदम आवडली!:(

हेरंब said...

अगदी ओढाताण !!

Anagha said...

:) यशवंत, आभार.

Anagha said...

हम्म्म्म....तसंच काहीसं रोहन.

Anagha said...

विद्याधर... :)

Anagha said...

विनायक, आभार. :)

Anagha said...

हेरंबा ! :)

Raindrop said...

odh aahe mhanunach tar paul pudhe padtaat...baslya baslya mumbai chi feri hote....odh aahe mhanunach tar goshti ghadataat na??

Anagha said...

हं वंदू. :)

भानस said...

या कुतरओढीचेच नाव आहे ’ जीवन ’. :)

Anagha said...

माते, हो का ? धन्यवाद हं :)

Shriraj said...

त्या दोन 'X'च्या जागी काय होते?

बाकी... तू म्हणतेस ते खरंच आहे... ओढ काही संपत नाही.

भानस said...

अगं, इथलीही माझी टिपणी उडालीये... हे काय चाललेय तरी काय?? :( मेलं ब्लॉगर गंडल होतं त्याचमुळे झालाय का ...

Anagha said...

श्रीराज, काय बरं असेल त्या दोन फुल्ल्यांच्या जागी ?! :D

Anagha said...

हो गं भाग्यश्री...सगळे त्याचेच परिणाम !
तुझं किती नुकसान ? आधी बॅक अप घे पाहू राणी !
:)

सौरभ said...

>> त्या दोन 'X'च्या जागी काय होते? +1

>> श्रीराज, काय बरं असेल त्या दोन फुल्ल्यांच्या जागी ?! :D -1

आता गाळलेल्या जागा भरायची ही काय जागा आहे का?? असे out of syllabus प्रश्न विचारायचे नाय्त बा.

सू थयू?? yevrithing aalryte??? बाकी कोणी काय जास्त कुतरओढ केली तर सरळ तपकिर ओढायची आणि कुतरओढ करणाऱ्याच्या तोंडावर शिंकायचं...

by the way... कुतरओढ कसा शब्द आहे ना... कुतर.... ओढ... कुतर... म्हणजे काय??? आणि ओढायचं कशाला ते??!!!

Anagha said...

सौरभाssss !!! :)