tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post1938585073564845113..comments2023-08-18T18:22:50.711+05:30Comments on restiscrime: कुणाविना...Anaghahttp://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comBlogger21125tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-87001556892933261842013-04-01T05:24:11.383+05:302013-04-01T05:24:11.383+05:30लहान मूल जन्मल्यानंतर त्याचे वय वर्षे २ ते ३ दरमया...लहान मूल जन्मल्यानंतर त्याचे वय वर्षे २ ते ३ दरमयान महाखट्याळ आणि वांड असते, ते आपल्या आईबापाच्या अगदी नाकीनऊ आणते असे ऐकिवात आहे,

आज आपला हा लेख वाचून त्याची प्रकर्षाने तरीही पटकन ८वण झाली,,, म्हणून ही टिप्पणी...नामधारी विनवी (प्र)सिद्धासी...https://www.blogger.com/profile/11894818133951929106noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-65258053540455888152013-01-04T10:45:06.893+05:302013-01-04T10:45:06.893+05:30अगदी खरयं!!अगदी खरयं!!Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-73103104354200024902013-01-04T01:23:16.511+05:302013-01-04T01:23:16.511+05:30ही पोस्ट वाचायची राहिली होती की कदाचित मी वाचत नव्...ही पोस्ट वाचायची राहिली होती की कदाचित मी वाचत नव्हते....

एक सांगू पायाखालच्या वाळूकडे एकदा बघ , आम्हा सगळ्यांची पावलं उमटलेली दिसतील तुझ्याभोवती कडं करून....

बाकि आयुष्य हाच एक मोठा ईव्हेंट आहे गं!! Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-57320500618232599862013-01-03T19:49:07.880+05:302013-01-03T19:49:07.880+05:30बाकी तुझी मुलगी बोलतेय ते काही खोटे नाहिये बरे.. ;...बाकी तुझी मुलगी बोलतेय ते काही खोटे नाहिये बरे.. ;) आम्ही दोघे एकदम सेम टु सेम अॅग्री बर... ;)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-72649294759321104732012-12-27T00:13:33.222+05:302012-12-27T00:13:33.222+05:30श्रीराज, मलाही असे वाटते खरे. :)श्रीराज, मलाही असे वाटते खरे. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-69111938692153691632012-12-27T00:12:24.945+05:302012-12-27T00:12:24.945+05:30भाग्यश्री, माझं एक बरं आहे...दिवसाच्या नुसत्या डेड...भाग्यश्री, माझं एक बरं आहे...दिवसाच्या नुसत्या डेडलाईन्स लागलेल्या असतात ! मग खरं तर फारसा वेळ मिळत नाही...मागे वळून बघायला ! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-51596060085444171522012-12-27T00:10:46.267+05:302012-12-27T00:10:46.267+05:30निनाद...हो...
आयुष्य...एक वेदना...
ती वेदना आत शोष...निनाद...हो...
आयुष्य...एक वेदना...
ती वेदना आत शोषून घेतली तर बरे...
कारण वर दिसणाऱ्या जखमांना उगाच खपल्या धरतात...आणि त्या पुन्हापुन्हा उचकटत रहातात !
नसता खेळच होतो तो !
:)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-39786721806227048772012-12-27T00:07:34.307+05:302012-12-27T00:07:34.307+05:30राजीव, काही माहित नाही ! कारण ह्या जबाबदाऱ्या देखी...राजीव, काही माहित नाही ! कारण ह्या जबाबदाऱ्या देखील आपल्याच माणसांच्या...! त्यामुळे शेवटी त्यातून कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळतोच !Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-75435780045922995342012-12-27T00:06:02.914+05:302012-12-27T00:06:02.914+05:30शार्दुल,
'उधळून लावतो खुळ्या भाबड्या श्रद्धा
प...शार्दुल,
'उधळून लावतो खुळ्या भाबड्या श्रद्धा
पण झुंजायाची जिद्द देउनी जातो'
सुंदर ! अगदी खरं ! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-1378669630389279652012-12-27T00:04:40.916+05:302012-12-27T00:04:40.916+05:30रोहना, खरंय. :)रोहना, खरंय. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-82172421167843522782012-12-27T00:04:14.654+05:302012-12-27T00:04:14.654+05:30मोहना, खरं आहे. फक्त हे असं एकामेकांमागे जगातून नि...मोहना, खरं आहे. फक्त हे असं एकामेकांमागे जगातून निघून गेल्यावर जे पाठी रहात असतील, त्यांचे काय होत असेल कोण जाणे. कारण जाणारे जातात...मात्र मागे राहिलेल्यांना गाडी पुढे खेचावीच लागते. Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-62793207898645850912012-12-27T00:02:44.160+05:302012-12-27T00:02:44.160+05:30अपर्णा, माझी अजिबात काळजी करू नकोस... :)अपर्णा, माझी अजिबात काळजी करू नकोस... :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-68409728500482970182012-12-18T20:30:38.854+05:302012-12-18T20:30:38.854+05:30Ani ho .... Mohana che mhanne mla patle... mhanje ...Ani ho .... Mohana che mhanne mla patle... mhanje ekandar jivanache tatvadnyan vyakti sapekshach mhanayla have...Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-67669391216228571452012-12-18T20:27:28.019+05:302012-12-18T20:27:28.019+05:30
Marnyasathi dhadas lagta, pan jagnyasathi tyachya...
Marnyasathi dhadas lagta, pan jagnyasathi tyachyapeksha jyast dhadas lagta. Ani je apla priyakar gela mhanun jiv sodtat tyaat suddha ekprakarcha swartha astoch ki... karan te jyanche priyakar ahet tyanchyasathi hyanna jagavese vatat nahich na...Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-3539045085904313042012-12-16T20:42:33.048+05:302012-12-16T20:42:33.048+05:30अगदी खरं गं!
आपलं आयुष्य हे असंच कप्प्यांमधे विभा...अगदी खरं गं!

आपलं आयुष्य हे असंच कप्प्यांमधे विभागलेलं. हे सगळे जीव आपणच स्वत: जोडलेले, निर्मिलेले, जीव लावलेले. ओघाने जबाबदार्याही आल्याच. त्यांच्या लाटेखाली आयुष्य निसटून जातच... कारण आपण जबाबदारी स्विकारलेली असते. आणि जे स्वत:साठी जगतात ते सुखी असतात असेही नाहीच. तेव्हां खंतावून जावू नये. आठवणींच्या लाटेत काही काळ झोकून द्यावं आणि पुन: मार्गस्थ व्हावं.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-58337849503442827942012-12-16T18:07:29.897+05:302012-12-16T18:07:29.897+05:30वाचून निःस्तब्ध झालो.
मृत्यू हे चिरंतन सत्य आहे ह...वाचून निःस्तब्ध झालो.
मृत्यू हे चिरंतन सत्य आहे हे माहिती असल्याने कदाचित त्यांच्या विषयी मनात भीती दाटून असते. बाकी ह्या जीवनात सत्य म्हणन जे स्वीकारावे ते कल्पनेपेक्षा वेगळे भासते. कधी कधी सत्याची परिभाषा बदलते.
शेवटी १०० पर्सेंट पेस्तन काका म्हणतात त्यानुसार
लाइफ. म्हणजे सफरींगPanchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-59527920896498944382012-12-16T13:07:44.234+05:302012-12-16T13:07:44.234+05:30खरेय अनघा !!
पण खरे तर बहुतेक वेळेला आपण स्वतःसाठ...खरेय अनघा !!

पण खरे तर बहुतेक वेळेला आपण स्वतःसाठी न जगता, आपल्या जबाबदार्यांसाठी वा इतरांच्या इच्छापूर्तीसाठी जगत असतो :(
फार थोड्या जणांना स्वतःसाठी जगण्याचे भाग्य वा धारिष्ट्य लाभते !!rajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-40046793853891129682012-12-16T11:07:18.287+05:302012-12-16T11:07:18.287+05:30.
तो कधी अचानक कधी समोरुन येतो
आणाभाकांची शकले सोब....
तो कधी अचानक कधी समोरुन येतो
आणाभाकांची शकले सोबत नेतो
उधळून लावतो खुळ्या भाबड्या श्रद्धा
पण झुंजायाची जिद्द देउनी जातो
.Shardulhttps://www.blogger.com/profile/02205190778239719943noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-16491561927904592392012-12-16T07:15:01.674+05:302012-12-16T07:15:01.674+05:30खरयं की... :)
समुद्रावर गेलो की लाटा जश्या सुसाट ...खरयं की... :)

समुद्रावर गेलो की लाटा जश्या सुसाट येत-जात असतात तसे विचार आणि आठवणी येत-जात असतात. किनार्यावर बसून वाळू हातात घेउन ती धरून ठेवायचा प्रयत्न केला तर ती अधिकच सतकत जाते नाही!!! त्यापेक्षा तळहातावर अलगद राहू दिली तर बराच काळ टिकते.... आयुष्य देखील असेच... दुसरे काय!!!
रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-28592408232811580332012-12-16T05:53:50.090+05:302012-12-16T05:53:50.090+05:30तुम्ही दिली आहेत त्याच्या बरोबर उलट पण खूप उदाहरणं...तुम्ही दिली आहेत त्याच्या बरोबर उलट पण खूप उदाहरणं आहेत. म्हणजे एकापाठोपाठ जीवलगानी जगाचा निरोप घेतल्याची. मला वाटतं, हे असं वाटणं व्यक्तिसापेक्ष आहे. आपण जे अनुभवतो त्यानुसार बनत गेलेली मतं किंवा ते तसं असावं/असेल असं वाटणं.Mohana Prabhudesai Joglekarhttps://www.blogger.com/profile/04641561275905951530noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-70580664575410170622012-12-16T03:12:01.309+05:302012-12-16T03:12:01.309+05:30अनघा, काळजी घे.अनघा, काळजी घे.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.com