tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post8053260782966512569..comments2023-08-18T18:22:50.711+05:30Comments on restiscrime: किंवा…कदाचित…Anaghahttp://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-17151276479946313522013-07-07T10:31:13.131+05:302013-07-07T10:31:13.131+05:30सुंदर... पटलं आणि भिडलं देखील. विशेष करुन पहिला अर...सुंदर... पटलं आणि भिडलं देखील. विशेष करुन पहिला अर्धा भाग खासच.रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-45337208346465558992013-07-01T16:56:42.371+05:302013-07-01T16:56:42.371+05:30श्रीराज, अगदी खरं. मात्र त्या सगळ्या शक्यता आपल्या...श्रीराज, अगदी खरं. मात्र त्या सगळ्या शक्यता आपल्यापर्यत पोचतात…मनुष्यापर्यंत. Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-73451174229376531962013-07-01T16:54:44.691+05:302013-07-01T16:54:44.691+05:30अभिषेक, मनुष्यात माणूस ? सध्या वेगवेगळी वर्तमानपत्...अभिषेक, मनुष्यात माणूस ? सध्या वेगवेगळी वर्तमानपत्र वाचताना बरीच 'माणसे' भेटतात आणि धीर देऊन जातात. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-72180061241489653872013-07-01T16:52:56.093+05:302013-07-01T16:52:56.093+05:30कोण जाणे गौरी, कदाचित मला स्वत:ला दुसऱ्याला दोष दे...कोण जाणे गौरी, कदाचित मला स्वत:ला दुसऱ्याला दोष देण्याआधी आत्मपरीक्षण करण्याची सवय लागली असावी. त्यामुळे आपल्या आयुष्याचे खापर समोरच्याच्या डोक्यावर मारण्यासारखा सर्वात सोपा उपाय जमत नाही. आणि असं वाटतं की जोपर्यंत आपण असा विचार करीत नाही तोपर्यंत आपण सुधरत नाही. आणि सुधारणार तरी कसे ? कारण आपलं काही चुकतंय हेच आपल्याला मान्य नाही. Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-13095050203393998782013-06-30T19:24:08.748+05:302013-06-30T19:24:08.748+05:30kharay! mrutyu hi marnarysathi shiksha nastech mul...kharay! mrutyu hi marnarysathi shiksha nastech muli.... tyachyavachun jagnaryansathich ti kharitar shiksha aste. Pan nisarg kopachi karan mimavnsa karne kharetar khup kathi ahe... tyala baryach shakyata jodta yeu shaktatShrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-23305385049202482532013-06-26T16:07:14.228+05:302013-06-26T16:07:14.228+05:30असे अजून कितीतरी 'किंवा' असतील, आणि त्यांन...असे अजून कितीतरी 'किंवा' असतील, आणि त्यांना मानणारे लोक असतील... म्हणून कदाचित मनुष्यात थोडा माणूस अजून असेल ... नाहीतरी संगणकोबांची संख्या हल्लीच्याने वाढतेच आहेAbhishekhttps://www.blogger.com/profile/10754802034003530383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-66793438070961754112013-06-24T21:55:54.400+05:302013-06-24T21:55:54.400+05:30अनघा, तुझी ही पोस्ट, मागची पोस्ट दोन्ही वाचल्या. क...अनघा, तुझी ही पोस्ट, मागची पोस्ट दोन्ही वाचल्या. काय प्रतिक्रिया देऊ कळत नाहीये. निरुत्तर केलं आहेस तू!Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.com