tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post6816075955168462160..comments2023-08-18T18:22:50.711+05:30Comments on restiscrime: चेहराAnaghahttp://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comBlogger23125tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-59383045364389419632011-05-07T23:15:03.419+05:302011-05-07T23:15:03.419+05:30हो का विद्याधर ? चला, म्हणजे तुम्ही दोघे थोडक्यात ...हो का विद्याधर ? चला, म्हणजे तुम्ही दोघे थोडक्यात वाचता म्हणायचं ! :DAnaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-49791398402693780092011-05-06T20:25:14.393+05:302011-05-06T20:25:14.393+05:30श्रीराज आणि मी देवाचे एकाच लेव्हलचे एम्प्लॉयीज आहो...श्रीराज आणि मी देवाचे एकाच लेव्हलचे एम्प्लॉयीज आहोत बहुदा!
>>नाही म्हणायला माणूस धूर्तच असतो. मी ही फार वेगळा नाही, पण एका बाबतीत मी खूप नशीबवान आहे की मी जरा जरी चुकलो तरी देव लगेच मला धडा शिकवून मोकळा होतो :)
सेम सेम सेम!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-72991995645383712272011-05-05T22:30:57.749+05:302011-05-05T22:30:57.749+05:30सौरभा, 'दुपानी' माझ्याकडून घेऊन जा वाचायला...सौरभा, 'दुपानी' माझ्याकडून घेऊन जा वाचायला.Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-46906939957248876142011-04-30T23:39:45.103+05:302011-04-30T23:39:45.103+05:30वाह.. दुपानी वाचण्यास हवे. व्यासपर्व पुस्तकाची सुर...वाह.. दुपानी वाचण्यास हवे. व्यासपर्व पुस्तकाची सुरुवात मला खुप जड गेलेली. पण कमालचं पुस्तक आहे ते. आवडलय... :)

मला वाटतं हे नं दिसणारं मन दिसणाऱ्या चेहऱ्याला उगीच/नेहमीच बदनाम करतं...सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-70683523837420547712011-04-26T11:12:10.926+05:302011-04-26T11:12:10.926+05:30श्रीराज आणि अनघाताई धन्यवाद ! :)श्रीराज आणि अनघाताई धन्यवाद ! :)Unique Poet !https://www.blogger.com/profile/03032835626222505011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-16959069140544454922011-04-25T09:53:34.088+05:302011-04-25T09:53:34.088+05:30श्रीराज, बरं पटापट सुचतं ह्या सचिनला ! :)श्रीराज, बरं पटापट सुचतं ह्या सचिनला ! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-43561122742208077612011-04-25T09:52:38.967+05:302011-04-25T09:52:38.967+05:30अरे व्वा ! समीर भाऊ ! सुंदर झाली आहे कविता ! :)अरे व्वा ! समीर भाऊ ! सुंदर झाली आहे कविता ! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-86776961248934423002011-04-25T09:34:08.057+05:302011-04-25T09:34:08.057+05:30समीर, अप्रतिम!!! खरंच सुंदर झालेय कविता!!!!!!!समीर, अप्रतिम!!! खरंच सुंदर झालेय कविता!!!!!!!Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-88898955320161180192011-04-23T17:03:02.051+05:302011-04-23T17:03:02.051+05:30! मुखवटा !
मी खरा की तो खरा
प्रश्न हा जेंव्हा प...! मुखवटा !
मी खरा की तो खरा
प्रश्न हा जेंव्हा पडे
कल्पनांना माझ्या तेंव्हा
भेदूनी जाती तडे

तो निर्मळ,नितळ वागे असा
मागोवा घेताना त्याचा
मी नाटकी,कारस्थानी
हाच आहे माझा साचा

तो आहे स्वच्छ,अपेक्षांचा निरीच्छ
सच्छील वर्तनाचा आरसा जसा
मी मात्र सहज विरूध्द
कुटील आणि कृत्रिम आहे कसा ?

तो उदार आणि निर्विकार
चैतन्याचा साक्षात्कार
मी विकारांचा प्रकोप
प्रक्षुब्ध जसा हाहा:कार

तो आणि मी आहोत
गुंतलेल्या वटजटा
मी म्हणजे तो ,आणि
तो माझाच मुखवटा !

- समीर पु . नाईकUnique Poet !https://www.blogger.com/profile/03032835626222505011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-78597978555095519372011-04-16T11:51:17.836+05:302011-04-16T11:51:17.836+05:30प्रिया, आपल्या दु:खात आपण मित्रमैत्रिणींची सोबत शो...प्रिया, आपल्या दु:खात आपण मित्रमैत्रिणींची सोबत शोधतो...मग आपल्या आनंदात नको का ? :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-42255808992971609092011-04-16T11:50:02.537+05:302011-04-16T11:50:02.537+05:30श्रीराज, किती सुंदर सवय होती तुझ्या वडिलांची ! मी ...श्रीराज, किती सुंदर सवय होती तुझ्या वडिलांची ! मी असं काही छान छान वाचलं की वहीत उतरवून ठेवत असे !:)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-66472997720804615562011-04-16T10:12:44.966+05:302011-04-16T10:12:44.966+05:30आपल्या वाचनात आलेलं दुसर्यांना ज्ञात करण्याची ही क...आपल्या वाचनात आलेलं दुसर्यांना ज्ञात करण्याची ही कल्पना फारच सुंदर आहे! :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-30398214889254359552011-04-16T08:49:59.596+05:302011-04-16T08:49:59.596+05:30बरोब्बर!! :D
अनघा, माझ्या वडिलांना पूर्वी एक सवय ...बरोब्बर!! :D

अनघा, माझ्या वडिलांना पूर्वी एक सवय होती... ते एखादं पुस्तक जेव्हा वाचायचे, तेव्हा त्यातल्या चांगल्या वाक्यांची एका वहीत नोंद करून ठेवायचे. शिवाय काही वाचावीत अशा पुस्तकांची एक यादी ही त्यांनी केली होती. ही वही मागे आमच्या कपाटात मला मिळाली... अगदी जुनी जीर्ण झाली होती. मला खूप उपयोगाची वाटली ती. आता तू हे जे म्हणालीस की

"काही चांगलं आपल्या वाचनात येतं, मग ते का आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्या वाचनात का आणू नये ?"

त्यावरून मला माझ्या वडिलांची ती वहीच नजरे समोर आली. पण तुझा ब्लॉग त्या वही सारखा कधी जुना जीर्ण होणार नाही.Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-20059108509880364982011-04-15T21:30:45.720+05:302011-04-15T21:30:45.720+05:30असं वाटतं, काही चांगलं आपल्या वाचनात येतं, मग ते क...असं वाटतं, काही चांगलं आपल्या वाचनात येतं, मग ते का आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्या वाचनात का आणू नये ? एकट्यानेच वाचनाचा आनंद लुटायचा, हे काही खरं नाही. नाही का हेरंब ? :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-23373535559814938902011-04-15T21:26:23.838+05:302011-04-15T21:26:23.838+05:30खरंच.. किती साध्यासोप्या शब्दांत मोठ्ठा मेसेज दिला...खरंच.. किती साध्यासोप्या शब्दांत मोठ्ठा मेसेज दिला आहे ना दुर्गाबाईंनी !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-31713189558025002482011-04-15T19:47:57.655+05:302011-04-15T19:47:57.655+05:30विनायक, आवडला ना दुर्गा भागवतांचा लेख तुम्हांला ? ...विनायक, आवडला ना दुर्गा भागवतांचा लेख तुम्हांला ? :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-31886059821215635182011-04-15T19:47:06.029+05:302011-04-15T19:47:06.029+05:30:D आणि श्रीराज बुवा, तो शिक्षा करतो तरी देखील आपण ...:D आणि श्रीराज बुवा, तो शिक्षा करतो तरी देखील आपण शहाणे काही होत नाही..असेच ना? :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-23543879657083599402011-04-15T19:46:23.188+05:302011-04-15T19:46:23.188+05:30साध्या सरळ शब्दांत किती मोठा विचार...नाही का बंड्य...साध्या सरळ शब्दांत किती मोठा विचार...नाही का बंड्या?Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-37379926751982110192011-04-15T19:45:19.318+05:302011-04-15T19:45:19.318+05:30कळत पण नाही चेहऱ्यावर मुखवटा कधी येऊन चिकटला ! नाह...कळत पण नाही चेहऱ्यावर मुखवटा कधी येऊन चिकटला ! नाही का ?
राजीव, विचार करायला लावणारा वाटला त्यांचा हा लेख.Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-34506280865091566412011-04-15T19:00:49.460+05:302011-04-15T19:00:49.460+05:30मस्तच!मस्तच!विनायक पंडितhttps://www.blogger.com/profile/16574152942273801942noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-52297287034407191452011-04-15T18:10:43.784+05:302011-04-15T18:10:43.784+05:30नाही म्हणायला माणूस धूर्तच असतो. मी ही फार वेगळा न...नाही म्हणायला माणूस धूर्तच असतो. मी ही फार वेगळा नाही, पण एका बाबतीत मी खूप नशीबवान आहे की मी जरा जरी चुकलो तरी देव लगेच मला धडा शिकवून मोकळा होतो :)Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-86812742459264191492011-04-15T10:18:01.220+05:302011-04-15T10:18:01.220+05:30खरेच अप्रतिम
आम्ही चेहरा हा चेहरा ठेवीत नाही. त्...खरेच अप्रतिम

आम्ही चेहरा हा चेहरा ठेवीत नाही. त्याचा मुखवटा बनवतो... :(BinaryBandya™https://www.blogger.com/profile/14603351277115472325noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-64879286066999814882011-04-15T08:08:41.106+05:302011-04-15T08:08:41.106+05:30अतिशय सुंदर....दुर्गा आजींचा लेख, व तितकीच प्रामाण...अतिशय सुंदर....दुर्गा आजींचा लेख, व तितकीच प्रामाणिक आस ... तुझी स्वतःचा चेहरा शोधण्याची..!!
परंतु सध्या काही मोजक्याच जणांना हे जाणवत असते कि आपला चेहरा मुखवट्याआड गेलाय ..बाकी सगळे मुखवटा हाच चेहरा म्हणून वागवत असतात.rajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.com