tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post6531050928713012416..comments2023-08-18T18:22:50.711+05:30Comments on restiscrime: जोडगोळीAnaghahttp://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comBlogger22125tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-16718864439075943282011-05-21T11:01:00.879+05:302011-05-21T11:01:00.879+05:30सौरभ...तू पण शरदचीच बाजू घेतोयस ना ?! बघू बघू ! तु...सौरभ...तू पण शरदचीच बाजू घेतोयस ना ?! बघू बघू ! तुझ्यासाठी तर घोडा मैदान जवळच आहे ! नाही का ?

म्हणून आकाशाने स्मायली टाकली होती काय ? मी म्हणतेय की का बरं हा हसतोय...गालातल्या गालात ! :DAnaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-12220409072054749162011-05-21T00:17:41.273+05:302011-05-21T00:17:41.273+05:30असं नाय बाबा.. चिटींग आहे ही... एक तर एवढी सगळी मे...असं नाय बाबा.. चिटींग आहे ही... एक तर एवढी सगळी मेहनत करायची आणि वर "" असा शिक्का मारुन घ्यायचा... नाही काम केलं तरी दुसऱ्या बाजूने बोलायचं... असो... मज्जा तो उसमेंभी होती है...

आकाशने सकाळी ८ वाजता हा लेख वाचून अगदी भारावून जाऊन फोन केला होता. म्हणाला मला काय प्रतिक्रिया द्यायची तेच नाही सम्जत्ये... म्हणून नुसतिच स्मायली टाकून आलो... :) :Dसौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-81845634784012745192011-05-20T10:24:44.949+05:302011-05-20T10:24:44.949+05:30हो ना भाग्यश्री ? असं वाटतंच ना की आनंद काही सोनेन...हो ना भाग्यश्री ? असं वाटतंच ना की आनंद काही सोनेनाणी...कपडेलत्ते ह्यात नसतात दडलेले...पण ह्या अश्या छोटया छोटया गोष्टी मात्र अगदी आयुष्यभर आनंदात ठेवू शकतात आपल्याला...नाही का ?

आपण फारच मागे वळून बघतो ना आणि ?! आणि मग पुढे ठेचाळतो !! :) :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-70313627497216586092011-05-20T07:05:07.410+05:302011-05-20T07:05:07.410+05:30शंभर टक्के पटेश. रुसण्यासारखेच आहे हे. पण शरदचीही ...शंभर टक्के पटेश. रुसण्यासारखेच आहे हे. पण शरदचीही तुला खुश करण्याची धडपड जाणवली गं.

खरे तर छोटीछोट्या गोष्टीतून बायकांना किती आनंद मिळतो हे पुरषांना बरेचदा उमगत नाही म्हणून थोडासा गोंधळ होतो... :)

शिवाय हे असे मागे वळून पाहतानांही पुन्हा एकदा त्यातले सुखं तितक्याच आवेगाने व समरसून घेण्याचा आपला आवडता छंद... नेमके त्याचे गणितही कोलमडते.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-86842495151074191772011-05-19T22:24:42.233+05:302011-05-19T22:24:42.233+05:30हो ग ! अगदी खरं अपर्णा ! त्या त्या वेळी ती ती गंमत...हो ग ! अगदी खरं अपर्णा ! त्या त्या वेळी ती ती गंमत असते पण..नाही का ? :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-45417765907977077822011-05-19T01:52:24.797+05:302011-05-19T01:52:24.797+05:30अग तेव्हा उठसुठ त्याच्याबरोबर जायचं आता मुलं झाली ...अग तेव्हा उठसुठ त्याच्याबरोबर जायचं आता मुलं झाली की कसे वेगळे वेगळे पळत सारी काम पूर्ण करायचा भोज्जा केल्यासारखी करतोय हे आठवतेय....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-22275178820012692442011-05-18T09:57:42.285+05:302011-05-18T09:57:42.285+05:30हं...तुझीही अशी खरेदी चालू असेल नाही का श्रीराज......हं...तुझीही अशी खरेदी चालू असेल नाही का श्रीराज...? काडी काडी जमवणे.. ? चालू दे चालू दे.... :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-54811724206025454442011-05-17T14:59:25.780+05:302011-05-17T14:59:25.780+05:30तुझा हा लेख मला अत्यंत जवळचा वाटतोय... नवीन नवीन ल...तुझा हा लेख मला अत्यंत जवळचा वाटतोय... नवीन नवीन लग्न झालेलं वगैरे वगैरे. शेवट वाचून मन कासावीस झाले.Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-75090042162132188542011-05-17T08:46:22.244+05:302011-05-17T08:46:22.244+05:30हेरंबा ! :) हा तुझा माझ्या लिखाणाला असलेला पाठिंबा...हेरंबा ! :) हा तुझा माझ्या लिखाणाला असलेला पाठिंबा मी कधीही विसरणार नाही ! खरोखर ! :)

आणि बघ बघ...शेवटी पुरुष पुरुषांचीच बाजू घेतात ! शरदचीच बाजू घेतोयस ना तू ?! :DAnaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-22607032593502200492011-05-17T08:43:34.730+05:302011-05-17T08:43:34.730+05:30अगदी अगदी गं वंदू ! :)अगदी अगदी गं वंदू ! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-40129338177900420322011-05-17T08:40:09.286+05:302011-05-17T08:40:09.286+05:30बंड्या, सगळीच मिसळ झालीय वाटतं माझी ह्या पोस्टीत !...बंड्या, सगळीच मिसळ झालीय वाटतं माझी ह्या पोस्टीत ! :) हसू आणि आसू ! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-39338885074253064492011-05-17T08:38:22.100+05:302011-05-17T08:38:22.100+05:30:) हो ना गौरी ! किती छोट्या मोठ्या गोष्टी ! आणि कि...:) हो ना गौरी ! किती छोट्या मोठ्या गोष्टी ! आणि किती ते प्लानिंग ! आभार गं !Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-80974987791798551172011-05-17T08:37:15.429+05:302011-05-17T08:37:15.429+05:30आकाशबुवा, का बरं हसताय गालातल्या गालात ? :)आकाशबुवा, का बरं हसताय गालातल्या गालात ? :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-57347931858416581172011-05-17T01:56:28.122+05:302011-05-17T01:56:28.122+05:30जाउदे.. ब्लॉगरच्या भरोश्यावर राहिलो तर प्रतिक्रिया...जाउदे.. ब्लॉगरच्या भरोश्यावर राहिलो तर प्रतिक्रिया द्यायची राहूनच जाईल. जुनी प्रतिक्रिया माझ्या लक्षात आहे म्हणून तशीच्या तशी देतोय पुन्हा.

बापरे.. चक्क भांड्यांचं शॉपिंग ?? मानलं शरदबुवांना..

मला तर साध्या कपड्यांच्या शॉपिंगचाही कंटाळा येतो !!!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-85086668119493400182011-05-16T16:11:39.842+05:302011-05-16T16:11:39.842+05:30chotya chhotya goshti kitti mean kartaat na...chotya chhotya goshti kitti mean kartaat na...Raindrophttps://www.blogger.com/profile/05348806432394388278noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-87728183634210907032011-05-16T14:41:41.579+05:302011-05-16T14:41:41.579+05:30स्वत:वर खुष होण्याची माझी खोड जित्याची आहे.
चांगली...स्वत:वर खुष होण्याची माझी खोड जित्याची आहे.
चांगली खोड आहे :)

पुरुषांच्या बुद्धीला झेपेल तेव्हढे त्या दोघांनी खरेदी केले होते :D

चिमुकला पक्षी एकटाच होता.. :(:(BinaryBandya™https://www.blogger.com/profile/14603351277115472325noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-28339832168466960812011-05-14T15:10:53.779+05:302011-05-14T15:10:53.779+05:30लग्न करायचं ठरवल्यावर आम्ही जोडीने केलेली खरेदी, त...लग्न करायचं ठरवल्यावर आम्ही जोडीने केलेली खरेदी, त्याचं जोरदार प्लॅनिंग आठवलं :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-10337343717160636392011-05-14T02:43:01.736+05:302011-05-14T02:43:01.736+05:30:):)Aakashhttps://www.blogger.com/profile/11718616045444567717noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-53994478433994491442011-05-12T21:39:31.983+05:302011-05-12T21:39:31.983+05:30त्याचीच बाजू घेतलीस ना तू हेरंबा ! असेच असतात पुरु...त्याचीच बाजू घेतलीस ना तू हेरंबा ! असेच असतात पुरुष ! एकमेकांचीच बाजू घेतात ! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-37269419192717730352011-05-12T21:39:31.984+05:302011-05-12T21:39:31.984+05:30रोहणा, अनघा टच ! :) हम्म्म्म. ते काही मला ठरवता ये...रोहणा, अनघा टच ! :) हम्म्म्म. ते काही मला ठरवता येत नाही....आज सकाळी लिहायला घेतलं त्यावेळी त्या जोडगोळीची वेळ झालीच होती....पण आज का कोण जाणे एकच हळूच आवाज करून गेला.. :(
मी वाट बघतेय उद्याची....येईल ती जोडगोळी परत नेहेमीसारखी ! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-41963198017979169632011-05-12T21:35:00.860+05:302011-05-12T21:35:00.860+05:30चक्क भांड्यांची खरेदी !! मानलं शरदबुवांना..
मला त...चक्क भांड्यांची खरेदी !! मानलं शरदबुवांना..

मला तर साधं कपड्यांचं शॉपिंगही नकोसं होतं ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-52773133184616730262011-05-12T18:37:47.734+05:302011-05-12T18:37:47.734+05:30ऐ.. आमच्याकडे खूप चिमण्या येतात.. सकाळीच नाही तर द...ऐ.. आमच्याकडे खूप चिमण्या येतात.. सकाळीच नाही तर दिवस नुसता धिंगाणा असतो.. मज्जा येते.. ते भांडी प्रकरण भारी... शामिकाने सुद्धा मी कामावर असताना तिच्या आईबरोबर भांडी खरेदी केली होती... खरेतर तिला माझ्याबरोबर करायची होती.. मग मी सुट्टीवर आल्यावर अजून खरेदी... तिला काय मज्जाच... खास दादरला कबुतर खान्याजवळ..

शेवटी 'अनघा टच' दिलासच... :( मी कट्टी जा...रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.com