tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post6246721605511677382..comments2023-08-18T18:22:50.711+05:30Comments on restiscrime: दुःख तुझे...सुख माझेAnaghahttp://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comBlogger16125tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-32636897151229581282010-09-18T01:48:01.924+05:302010-09-18T01:48:01.924+05:30रोहन! :(रोहन! :(Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-49945866208664950362010-08-16T09:48:44.069+05:302010-08-16T09:48:44.069+05:30आर. के. लक्ष्मण एकदा म्हणाले होते..'समाजातील प...आर. के. लक्ष्मण एकदा म्हणाले होते..'समाजातील पीडादायक गोष्टींमुळे झालेल्या मनस्तापाला मोकळी वाट मिळवून देता येते'

खरच मनस्ताप कोणाचा जीव देखील घेऊ शकतो हे मला गेल्यावर्षी उमगले.. माझ्या एका मित्राने सध्याच्या एकंदरीत परिस्थितीवर वैतागून आत्महत्या केली. NCC बेस्ट कॅडेट आणि राजपथला सलामी देऊन आलेल्याला हे असले जगणे काही जमले नाही... 'आर्मी'मध्ये गेला असता तर... कदाचित .........रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-66942178391202094372010-08-06T04:00:54.482+05:302010-08-06T04:00:54.482+05:30हम्म्म... I greatly appreciate your observations a...हम्म्म... I greatly appreciate your observations and the way you put them into words... बाकी आपण चुप्प... न्हेमीसार्केसौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-53066908742512876812010-08-04T22:25:29.478+05:302010-08-04T22:25:29.478+05:30शेखर, तू येऊन माझं लिखाण वाचलंस, मला आनंद झाला. :)...शेखर, तू येऊन माझं लिखाण वाचलंस, मला आनंद झाला. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-83072612864214988192010-08-04T22:24:09.993+05:302010-08-04T22:24:09.993+05:30अखलक, तुला आता परदेशी राहिल्याने, इथे ह्या दररोज घ...अखलक, तुला आता परदेशी राहिल्याने, इथे ह्या दररोज घडणाऱ्या गोष्टीची आठवण नक्कीच त्रासदायक झाली असणार.Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-12289488291704420532010-08-04T22:21:33.893+05:302010-08-04T22:21:33.893+05:30भाग्यश्री, पावलोपावली ह्या गोष्टी घडताना दिसतात......भाग्यश्री, पावलोपावली ह्या गोष्टी घडताना दिसतात...आणि करणारे 'मग? त्यात काय झाले? एव्हढं काय त्यात' अशीच भूमिका बाळगून असतात.Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-55285957750823500062010-08-04T22:17:49.985+05:302010-08-04T22:17:49.985+05:30दिपक, हल्ली आपण नाही का बघत...एखादा सज्जन माणूस बऱ...दिपक, हल्ली आपण नाही का बघत...एखादा सज्जन माणूस बऱ्याच वेळा कसा बावळट ठरवला जातो! आणि त्याला ह्या समाजात जगणे नकोसे होऊन जाते. नाही का?Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-1308661415482580202010-08-04T22:14:03.580+05:302010-08-04T22:14:03.580+05:30वंदू, ह्या धकाधकीच्या आयुष्यात आपण माणूस व्ह्यायचे...वंदू, ह्या धकाधकीच्या आयुष्यात आपण माणूस व्ह्यायचेच विसरलोय. नाही का?Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-91424423361088235332010-08-04T22:11:54.486+05:302010-08-04T22:11:54.486+05:30राजीव, आर. के. लक्ष्मण एकदा म्हणाले होते...जर मी व...राजीव, आर. के. लक्ष्मण एकदा म्हणाले होते...जर मी व्यंगचित्रकार झालो नसतो तर मला वेड लागले असते...ह्या माध्यमातून मला, समाजातील पीडादायक गोष्टींमुळे झालेल्या मनस्तापाला मोकळी वाट मिळवून देता येते. त्यांच्यासारख्या इतक्या मोठ्या व्यक्तीशी बाकी साधर्म्य काही नाही परंतु डोकं ठिकाणावर रहाण्यासाठी मला लिखाणाची मदत होते हे मात्र नक्की.
:)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-62205733431870462612010-08-04T19:49:47.026+05:302010-08-04T19:49:47.026+05:30रडणार्या स्त्रीची ती नजर वाळवीला भेदून गेली म्हणज...रडणार्या स्त्रीची ती नजर वाळवीला भेदून गेली म्हणजे अजूनही धुगधुगी आहे तर.... परंतु,
माणुसकी हृदयात असली तरी वर्तनात जोवर दिसत नाही तोवर....

यथार्थ चित्रण.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-20757786770538477122010-08-04T17:24:07.936+05:302010-08-04T17:24:07.936+05:30कदाचित कोंबडीच्या जिवंत पिळाला गिधाड जिवंत फाडत त...कदाचित कोंबडीच्या जिवंत पिळाला गिधाड जिवंत फाडत त्याच्यापेक्ष्या अमानवीय कृती आहे
Kevin Carter च्या पाहिलेल्या फोटोग्राफ ची आठवण झ्हाली
मन सुन्न करणारं लिखाण आहे .akhalakhttps://www.blogger.com/profile/17284527475484568442noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-48392037619768549812010-08-04T14:52:29.030+05:302010-08-04T14:52:29.030+05:30काय गं अनघा! मी एक बघितलंय!! मी कसल्याही मूडमध्ये ...काय गं अनघा! मी एक बघितलंय!! मी कसल्याही मूडमध्ये असलो तरी तू मला गप्पच करतेस!!! पण हे चांगलंच करतेस तू... राजीव म्हणतो तसं माझ्यातला माणूस त्यामूळे जागा होतो.Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-41002276263537631272010-08-04T14:27:31.154+05:302010-08-04T14:27:31.154+05:30fharch chhan !
hrudaysparshi!!fharch chhan !
hrudaysparshi!!shekharhttps://www.blogger.com/profile/15367943630304872947noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-29133700636573939722010-08-04T11:50:03.559+05:302010-08-04T11:50:03.559+05:30अशा चुका सगळ्यांचाच हातून होतात परंतु ज्याला या चु...अशा चुका सगळ्यांचाच हातून होतात परंतु ज्याला या चुकीची जाणीव होते
तोच खरा सज्जन माणूस .....कदाचितDeepakhttps://www.blogger.com/profile/17549557260264340283noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-54015991621596808772010-08-04T10:03:45.089+05:302010-08-04T10:03:45.089+05:30hindi mein it is called 'behti ganga mein haat...hindi mein it is called 'behti ganga mein haath dhona' but the difference here is that this ganga was someones tears and people still wouldn't mind wiping their hands off it, if it suited them.

so vividly described and written Anagha!Raindrophttps://www.blogger.com/profile/05348806432394388278noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-31710722894067673452010-08-04T09:51:24.657+05:302010-08-04T09:51:24.657+05:30खूप सुंदर ! तुझ्या रोजच्या लिखाणात एक `श्रीयुत'...खूप सुंदर ! तुझ्या रोजच्या लिखाणात एक `श्रीयुत' असतोच !
(आर .के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रातल्याप्रमाणे)
वाचकातला माणूस जागे करणारा !!rajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.com