tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post3396237183115283396..comments2023-08-18T18:22:50.711+05:30Comments on restiscrime: उपायAnaghahttp://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comBlogger19125tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-2042278289165376272011-06-22T10:35:11.398+05:302011-06-22T10:35:11.398+05:30अनघा, तू जे 'घराचं' उदाहरण दिलंयस ते इतकं ...अनघा, तू जे 'घराचं' उदाहरण दिलंयस ते इतकं अचूक आहे... खरंच आपण जर सगळ्यांनीच असा विचार केला तर कित्ती छान होईल.Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-77514242233875342032011-06-21T12:17:36.235+05:302011-06-21T12:17:36.235+05:30गौरी, शिक्षणासाठी, अनुभव मिळवण्यासाठी जाणं वेगळं.....गौरी, शिक्षणासाठी, अनुभव मिळवण्यासाठी जाणं वेगळं...हे मला खूप पटत. इथे भ्रष्टाचार आहे म्हणून निघून जायचं हे भयंकर वाटतं.

आणि भव्य दिव्य प्रत्येकानेच करायला हवंय का ? जितकं निदान आपल्या आयुष्यात येतं तितकं व तिथे तरी आपण काही फरक घडवून आणला तर नाही का होणार...? पाठ फिरवून निघून जाण्यापेक्षा ?Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-51607826643505932342011-06-21T12:13:06.330+05:302011-06-21T12:13:06.330+05:30आभार हेरंबा... :)आभार हेरंबा... :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-41782971945344637242011-06-21T12:12:01.760+05:302011-06-21T12:12:01.760+05:30अगदी आकाश...रेडीमेड देश...नाहीतरी आपल्याला तसाच तर...अगदी आकाश...रेडीमेड देश...नाहीतरी आपल्याला तसाच तर मिळालाय..आपण कुठे काय रक्त सांडलंय ? आणि आताही त्यावर काही मेहेनत करायची आपली तयारी नाही व इच्छा देखील नाही. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-46270767595803602552011-06-21T10:18:07.306+05:302011-06-21T10:18:07.306+05:30अनघा, संगणकक्षेत्रात असल्याने ‘बाहेर इतक्या संधी आ...अनघा, संगणकक्षेत्रात असल्याने ‘बाहेर इतक्या संधी आहेत - जायचा विचार नाही का?’ हे भरपूर ऐकायला मिळतं. शिक्षणासाठी, अनुभव मिळवण्यासाठी जाणं वेगळं, पण तिथेच स्थाईक व्हायचं हे मनातून पटत नाही. ही पळवाट आहे असं वाटतं.
सुदैवाने माझ्या क्षेत्रात आज आपल्या देशात भरपूर संधी आहेतही. त्या नसत्याच तर मी काय केलं असतं माहित नाही. त्यामुळे दुसर्याच्या वागण्यावर मी मत देऊ नये असं वाटतं.
खेरीज, इथे राहून तरी आपण असं काय भव्य दिव्य करतो आहोत? आपल्या इथे असण्यात आणि बाहेरचे होण्यात कितपत फरक आहे हा प्रश्न मला वारंवार पडतो.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-48067702690235144592011-06-18T02:44:12.723+05:302011-06-18T02:44:12.723+05:30खूप आधीपासून रंगलेला वाद आहे हा. 'उपाय' प्...खूप आधीपासून रंगलेला वाद आहे हा. 'उपाय' प्रत्येकजण आपापल्या परीने शोधतोच.

मी व्यक्तिशः तुझ्या मताशी सहमत आहे.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-44402661226163525332011-06-18T01:54:30.675+05:302011-06-18T01:54:30.675+05:30'उपाय' हा नेहेमी 'बदल' घडवून आणण्य...'उपाय' हा नेहेमी 'बदल' घडवून आणण्यासाठी असतो. +१

तुमच्या म्हणणं अगदी बरोबर आहे.
पण आता आम्हाला पण रेडीमेडची सवय लागलीये.Aakashhttps://www.blogger.com/profile/11718616045444567717noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-32792592636371279172011-06-17T21:19:22.525+05:302011-06-17T21:19:22.525+05:30सुहास, एकदम छान वाटलं हे तुझं मत वाचून ! अगदी अभिम...सुहास, एकदम छान वाटलं हे तुझं मत वाचून ! अगदी अभिमानबिभिमान ! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-49285248427794660282011-06-17T21:18:02.329+05:302011-06-17T21:18:02.329+05:30अगदी अगदी गं अपर्णा ! :Dअगदी अगदी गं अपर्णा ! :DAnaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-8962702793326264172011-06-17T21:17:40.570+05:302011-06-17T21:17:40.570+05:30भाग्यश्री नाही गं ! भ्रष्टाचारामुळे देश सोडून सरळ ...भाग्यश्री नाही गं ! भ्रष्टाचारामुळे देश सोडून सरळ निघून जायला हवे असे तिचे म्हणणे अजिबात नाही बरोबर वाटले. दहा मिनिटे तेच घोळून झाले. लेकीला काय करायचंय हा मुद्दाच नव्हता ! म्हणून तर अधिकच चुकीचे वाटले ! :)

आणि अगदी बरोबर. हे म्हणजेच हाताचे सोडून पळत्याच्या मागे लागणेच ! नाही का ?!Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-38875146848989963472011-06-17T21:10:42.273+05:302011-06-17T21:10:42.273+05:30आनंद, चर्चा वळली तीच मुळी भारतातील भ्रष्टाचार व म्...आनंद, चर्चा वळली तीच मुळी भारतातील भ्रष्टाचार व म्हणून आपण मायदेश सोडून निघून जाणे ह्याकडे. त्यात माझ्या लेकीच्या विषयाला इथे फारसा वाव नसून परदेशी आहे ह्याला महत्त्व नव्हते...ते नाही पटले..कारण ती एक पळवाट वाटली. नाही का ? :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-35058284901855135782011-06-17T16:51:19.928+05:302011-06-17T16:51:19.928+05:30यप्प ऍप्स म्हणते तसं, कोकाकोका :)
आपण आपली सोय बघ...यप्प ऍप्स म्हणते तसं, कोकाकोका :)

आपण आपली सोय बघतो, पण जिथे गैरसोय होते त्यापासून पळून न जाता, ती गोष्ट बदलायचा प्रयत्न करावा असे माझं मत आहे. गोष्टी सगळीकडे अश्याच, फक्त त्रीव्रता कमी जास्त असते, अजुनकाही नाही...Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-67748512888687699752011-06-17T03:25:38.829+05:302011-06-17T03:25:38.829+05:30मला तुझे म्हणणे पटलेय अनघा. कीड लागली आहे म्हणून घ...मला तुझे म्हणणे पटलेय अनघा. कीड लागली आहे म्हणून घराकडे पाठ फिरवणे अशक्य आहे. हा मात्र वंदू म्हणते तो मुद्दा नंबर एक वर असेल आणि मैत्रेयीला ते करावेसे वाटत असेल तर विचार करायलाच हवा.

बाकी, बरेचदा जे दिसत नसते ते असेल या भ्रामक कल्पनेत हातचेही निसटते, याचा अनुभव घेतलेली प्रचंड लोकं आहेतच.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-59757193283560208822011-06-17T02:02:48.026+05:302011-06-17T02:02:48.026+05:30on a lighter note Anagha,
याला आपण 'कोकाकोका&...on a lighter note Anagha,

याला आपण 'कोकाकोका' म्हणायचं का ग...:Dअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-4447693069033771562011-06-16T22:30:18.214+05:302011-06-16T22:30:18.214+05:30राईट ! वंदू, उगाच भ्रष्टाचार बोकाळलाय म्हणून परदेश...राईट ! वंदू, उगाच भ्रष्टाचार बोकाळलाय म्हणून परदेशात जाऊन माझ्या लेकीने रहायला पाहिजे हे असे जे चर्चेने वळण घेतले ते काही पटले नाही !Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-7916045642756729842011-06-16T22:22:37.822+05:302011-06-16T22:22:37.822+05:30completely agree with Raindrop...completely agree with Raindrop...आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-52593102526018849532011-06-16T12:58:21.487+05:302011-06-16T12:58:21.487+05:30yeah...focal point should have been M.yeah...focal point should have been M.Raindrophttps://www.blogger.com/profile/05348806432394388278noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-68220962933019389242011-06-16T12:53:09.390+05:302011-06-16T12:53:09.390+05:30:)
Then the focus would have been on that and not ...:)
Then the focus would have been on that and not on corruption in India...nahi ?Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-34041181147386721872011-06-16T12:49:20.935+05:302011-06-16T12:49:20.935+05:30maybe she said it thinking of the way M is and wha...maybe she said it thinking of the way M is and what she wants to do with her life....maybe she meant that some other country is more conducive to what M wants to do, than India.Raindrophttps://www.blogger.com/profile/05348806432394388278noreply@blogger.com