tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post3340481019770120027..comments2023-08-18T18:22:50.711+05:30Comments on restiscrime: चिनी चहाAnaghahttp://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-10498680309452868162012-04-16T14:37:54.472+05:302012-04-16T14:37:54.472+05:30कट्टर चहाधर्मिय? असला शब्द नसतोच मुळी... शब्द असतो...कट्टर चहाधर्मिय? असला शब्द नसतोच मुळी... शब्द असतो तो "चहाबाज". तर हा चहाबाज डावीकडे फोटो असतो तसा दिसतो. त्याचे एक तत्त्व मित्रांच्यात प्रसिद्ध आहे "चहाला वेळ नसते, पण वेळेला चहाच लागतो".Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-86794327387687276102010-09-04T20:36:27.701+05:302010-09-04T20:36:27.701+05:30माझ्या आईकडचे असे सर्व चहाप्रेमी आहेत!! कधीही त्या...माझ्या आईकडचे असे सर्व चहाप्रेमी आहेत!! कधीही त्यांना 'चहा घेणार का' विचारा! उत्तर होकारार्थीच मिळेल! जसं काही नाही म्हटलं तर विचारणाऱ्याचा सोडा, त्या चहाचाच अपमान होईल!! :)आणि मी ऐकलं नाहीए 'श्रीधर फडक्यांचं ते गाणं! आता शोधतेच! आणि ऐकतेच! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-39791434497543679782010-09-04T19:10:30.885+05:302010-09-04T19:10:30.885+05:30कट्टर म्हणजे माहित नाही. पण (वसा घेण्याच्या स्टाईल...कट्टर म्हणजे माहित नाही. पण (वसा घेण्याच्या स्टाईलमधे) चहाला ऊतूमातू जाऊ देत नाही. घेतलेला चहा टाकत नाही. सोबत बिस्किटं, फरसाण, पोहे इत्यादी इत्यादी अल्पोपहार सोबत घेतो. (नसला तरी हरकत घेत नाही) नैसर्गिक/मानसिक/शारिरीक/भावनिक परिस्थिती कशीही असो, आम्ही चहाचे नित्यनियमाने सेवन करतो.<br />श्रीधर फडके ह्यांच "संस्कार" गाणं ऐकलय का? त्या गाण्यातला संस्कार (शब्द) काढून चहा (शब्द) टाका. ऍन्ड येन्जाय :) :Dसौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-16482820072850373582010-09-04T07:48:22.530+05:302010-09-04T07:48:22.530+05:30अहो सौरभ बुवा, तुम्ही पण कट्टर चहाप्रेमी आहात वाटत...अहो सौरभ बुवा, तुम्ही पण कट्टर चहाप्रेमी आहात वाटतं!? :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-52733705523863626102010-09-04T05:08:22.052+05:302010-09-04T05:08:22.052+05:30आहा आहा... चहा चहा... धरतीवर अमृत... अवतरले पहा.....आहा आहा... चहा चहा... धरतीवर अमृत... अवतरले पहा...सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-84077563161960532622010-09-02T12:44:04.599+05:302010-09-02T12:44:04.599+05:30अजिबात नाही चहाची जास्त आवड नाहीअजिबात नाही चहाची जास्त आवड नाहीvaibhav_sadakalhttps://www.blogger.com/profile/07316509602927185493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-44994730613880420372010-08-31T17:28:56.925+05:302010-08-31T17:28:56.925+05:30धन्यवाद प्रशांत! :)धन्यवाद प्रशांत! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-57728802695924011712010-08-31T16:59:54.349+05:302010-08-31T16:59:54.349+05:30Chan :) :) :)Chan :) :) :)Anonymoushttps://www.blogger.com/profile/01202791985951747326noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-38087155012231264542010-08-31T14:23:59.010+05:302010-08-31T14:23:59.010+05:30'चहा' विनोदी,गमतीशीर झालाय!!! आणि 'ली&...'चहा' विनोदी,गमतीशीर झालाय!!! आणि 'ली'चे फोटोमधूनच गाल खेचावेसे वाटतायत मलाShrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-86021904114567374802010-08-31T09:06:38.265+05:302010-08-31T09:06:38.265+05:30हा हा हा! राजीव चांगला होता हं!! तुझा विनोद!!! :Dहा हा हा! राजीव चांगला होता हं!! तुझा विनोद!!! :DAnaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-33645881236903585432010-08-31T09:02:25.442+05:302010-08-31T09:02:25.442+05:30सुटलो बुवा ! गेले आठवडाभर हातात `बेगॉन' व का...सुटलो बुवा ! गेले आठवडाभर हातात `बेगॉन' व काठी घेऊन वाट बघत बसलो होतो .......<br />आता मात्र कप बशी घेऊन बसलोय ..... आपला नंबर कधी येतो ते .....!<br /><br />(साप-झुरळे ऐवजी चहा आयात झालाय न ....)rajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-81897923941514820522010-08-30T19:29:13.405+05:302010-08-30T19:29:13.405+05:30वैभव, ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे. तुम्ही ह्या कट्टर ...वैभव, ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे. तुम्ही ह्या कट्टर चहाधर्मियांत बसता का? :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-69830462531609574912010-08-30T18:51:23.028+05:302010-08-30T18:51:23.028+05:30भारतात असे चहाचे वेगवेगळे प्रकार आहेत का.मला तर ना...भारतात असे चहाचे वेगवेगळे प्रकार आहेत का.मला तर नाही माहीत. तुमचा अनुभव चांगला आहे.छान लिहीलंय.vaibhav_sadakalhttps://www.blogger.com/profile/07316509602927185493noreply@blogger.com