tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post3132525993638948586..comments2023-08-18T18:22:50.711+05:30Comments on restiscrime: निर्वासितAnaghahttp://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-40313508547182728982012-09-24T20:16:34.457+05:302012-09-24T20:16:34.457+05:30वाह क्या बात है अनघा !! अप्रतीम लेख! वाह क्या बात है अनघा !! अप्रतीम लेख! श्रिया (मोनिका रेगे)https://www.blogger.com/profile/06600170768134850816noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-42695504707683862262012-09-24T13:48:38.171+05:302012-09-24T13:48:38.171+05:30खाली मातीत मिसळून नाहीशी होत चाललेली माझी माणुसकी....खाली मातीत मिसळून नाहीशी होत चाललेली माझी माणुसकी.,<br />सर्वांची, नाही का?Anonymoushttps://www.blogger.com/profile/03845515339487799695noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-54961852812781154312012-09-23T23:43:38.886+05:302012-09-23T23:43:38.886+05:30वाचुन माझा मनमोहनसिंह झाला. (विचार विचार विचार... ...वाचुन माझा मनमोहनसिंह झाला. (विचार विचार विचार... अनेक विचार) :-|सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-34855119376238524922012-09-18T23:23:36.369+05:302012-09-18T23:23:36.369+05:30माणुसकीला नाही, तर वाचकाच्या त्याने डोळ्यावर ओढल...माणुसकीला नाही, तर वाचकाच्या त्याने डोळ्यावर ओढलेल्या कातड्यालाच निर्वासित केलंयस,<br />गुरफटून, मुटकुळे करून तो राहत असलेल्या कवचालाच निर्वासित केलंयस, मनाला महत्प्रयासाने आपल्यासारखे करू पहाणाऱ्या मुर्दाडपणालाच निर्वासित केलंयस तू अनघा !!<br />झणझणीत अंजन घातलयस !!rajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-33716268575715131512012-09-18T14:47:00.745+05:302012-09-18T14:47:00.745+05:30खूप मनापासून लिहिता तुम्ही नेहमी... नक्कीच लहान सह...खूप मनापासून लिहिता तुम्ही नेहमी... नक्कीच लहान सहान गोष्टी तितक्याच मनापासून अनुभवताही... बरेच प्रसंग पाहून मनात बऱ्याचदा वादळ तर उठतं पण ते तुमच्यासारखं शब्दबद्ध नाही करता येत....इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-35199307050557587982012-09-17T22:45:39.757+05:302012-09-17T22:45:39.757+05:30सविता, ह्या प्रश्नांना काहीच उत्तर नाहीत का ? :(सविता, ह्या प्रश्नांना काहीच उत्तर नाहीत का ? :(Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-39997693869735016902012-09-17T22:41:30.709+05:302012-09-17T22:41:30.709+05:30हेरंब, मनात जेव्हा अशी कटूता निर्माण होते ती गोंधळ...हेरंब, मनात जेव्हा अशी कटूता निर्माण होते ती गोंधळवून टाकणारी असते. आपलाच आपल्या चांगुलपणावरचा विश्वास उडून जातो.Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-86061060829337580652012-09-17T22:40:17.087+05:302012-09-17T22:40:17.087+05:30गौरी, मीही हा असाच विचार करत असे/करते मदत करताना. ...गौरी, मीही हा असाच विचार करत असे/करते मदत करताना. पण आता हे डोक्यावरून पाणी गेलंय. सगळीच हानी झालेली आहे. त्यामुळे मला आता अशी मदत करून कोणालाही भीक मागून इथे पोट भरता येते ही भावना देणे देखील नकोसे वाटते.Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-83774986341921836282012-09-17T22:38:17.222+05:302012-09-17T22:38:17.222+05:30अलका, हो...निर्वासित माणुसकी... :(अलका, हो...निर्वासित माणुसकी... :(Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-13356884684964658612012-09-17T21:08:42.930+05:302012-09-17T21:08:42.930+05:30हा असा आंतरिक संघर्ष .. दोन्ही बाजू आपल्याला कळतात...हा असा आंतरिक संघर्ष .. दोन्ही बाजू आपल्याला कळतात - त्यातली वेदना कळते आणि आकांक्षाही कळतात; हक्क कळतात आणि अगतिकताही कळते. ज्यांना कळायला पाहिजे त्यांना मात्र यातलं काहीच कळत नाही हे आपलं दुर्दैव!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-46376017263128825502012-09-16T23:24:23.139+05:302012-09-16T23:24:23.139+05:30जबरदस्त पोस्ट. काय कमेंट देऊ कळत नाहीये.जबरदस्त पोस्ट. काय कमेंट देऊ कळत नाहीये.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-57340638169885269812012-09-16T13:24:33.452+05:302012-09-16T13:24:33.452+05:30अनघा, काय नजर आहे तुझी! ही पोस्ट वाचून तरी वाटत ना...अनघा, काय नजर आहे तुझी! ही पोस्ट वाचून तरी वाटत नाही ती माणुसकी झिरपून चाललीय तुझ्यातून म्हणून.<br />यावरून मला मी मुंबईत होते तेंव्हाची गोष्ट आठवली. तेंव्हा मला रस्त्यात खूप वेळा माणसं भेटायची. गावाहून आलोय, पैसे संपले / हरवले / चोरीला गेले, अमूक तमूक ठिकाणी जायचंय अशी साधारण त्यांची गोष्ट. सुरुवातीला वाटलं, हा पैसे उकळण्याचा मार्ग झालेला दिसतोय इथे. नाही दिले पैसे. मग मी विचार केला, यातला एक जरी खरा असेल, तरी त्याला पैसे न देण्यात आपलं चुकतंय. यांना पाच रुपये देण्याने मी काही रस्त्यावर येणार नाहीये. मला हा फसवत असेल, तर तो त्याचा प्रश्न आहे. त्याचा हिशोब त्याच्यापाशी. ज्या माणसाला नड आहे असं मला वाटतंय, त्याला शक्य असून मदत न करणं हा माझा निर्णय, आणि चुकीचा. मला बधीर होऊन जगायचं नसेल, तर मी द्यावेत त्याला पैसे. Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-38646540373483779212012-09-15T10:00:28.697+05:302012-09-15T10:00:28.697+05:30hmm... निर्वासित माणुसकी,,, :(hmm... निर्वासित माणुसकी,,, :(Alka Vibhashttps://www.blogger.com/profile/17181383884861076269noreply@blogger.com