tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post2284709085214893038..comments2023-08-18T18:22:50.711+05:30Comments on restiscrime: Slipping through my fingers...Anaghahttp://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comBlogger22125tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-75028158857013017822012-01-12T12:18:48.845+05:302012-01-12T12:18:48.845+05:30:) धन्यवाद पंकज.:) धन्यवाद पंकज.Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-5715718767069721642012-01-05T21:52:11.289+05:302012-01-05T21:52:11.289+05:30फार भारी पोस्ट झालीये.फार भारी पोस्ट झालीये.Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-74045976220904057062011-12-28T14:14:45.976+05:302011-12-28T14:14:45.976+05:30हेरंब, खरोखर कसला घेतलाय तो सिनेमा ! मस्त मस्त!
आण...हेरंब, खरोखर कसला घेतलाय तो सिनेमा ! मस्त मस्त!
आणि का बरं...एका घरातली कन्या घेऊन नाही का गेलास तू स्वत:च्या घरी ?! मग ? बोलू शकतोस तू बाकीच्या पोस्टवर देखील ! अगदी अधिकारवाणीने ! :)
आणि लेकाला सोबत म्हणून एक कन्यारत्न पण आणू शकतोस ! :p :DAnaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-50447477861255789732011-12-28T14:11:38.216+05:302011-12-28T14:11:38.216+05:30सुमेधा, :) मला सांगत असतात हल्ली सगळे...घरजावई करू...सुमेधा, :) मला सांगत असतात हल्ली सगळे...घरजावई करून घे म्हणून ! आणि मी म्हणते..."पायावर धोंडा पाडून घ्यायची माझी हौस पूर्ण फिटलीय !!" :p :DAnaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-33972357663472713742011-12-28T14:09:15.715+05:302011-12-28T14:09:15.715+05:30बंड्या, धन्यवाद रे. :)बंड्या, धन्यवाद रे. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-10338765271972768162011-12-28T14:08:32.577+05:302011-12-28T14:08:32.577+05:30खरंय सर, मला माहितेय...माझ्या लेकीची पाठवणी शरदला ...खरंय सर, मला माहितेय...माझ्या लेकीची पाठवणी शरदला माझ्यापेक्षा जास्ती नसती झेपली...हो ना ? :'(
...आणि ही कविता ?? कोणाची ???Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-25651340603978396362011-12-27T20:23:01.497+05:302011-12-27T20:23:01.497+05:30'ममा मिया' जाम फेव्ह आहे माझा.. गाणी तर कस...'ममा मिया' जाम फेव्ह आहे माझा.. गाणी तर कसली तुफ्फान आहेत त्यातली. !!

बाकीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देणं मला शक्य नाही !! :(हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-79002158842841917002011-12-27T12:33:41.521+05:302011-12-27T12:33:41.521+05:30अनघा वाचून काय वाटलं सांगू,
मन आले हे भरुन,माहेरा...अनघा वाचून काय वाटलं सांगू,

मन आले हे भरुन,माहेराच्या आठवाने
मायेच्या कुशीसाठी,असे सैरभैर झाले..
मन पाखरावानी,इथतिथ भरकटते,
माहेराच्या ओढीने,डोळा आसू दाटवते....

कन्यादान होतानाच नाही ग... मम्मी-पप्पांची आठवण आली कि डोळ्यात पाणी येतच कुठल्याही लग्न झालेल्या मुलीच्या...मी स्वतः...जेव्हा जेव्हा मुंबई वरून पुन्हा बंगलोर ला परतायचं असत तेव्हा पोटात गोळा येतो...खूप पोकळी निर्माण होते मनात आणि रडू येत.... लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला अन तिच्या घरच्यांना असच वाटत असाव.... :(

कधी कधी लग्न करून मुलीने मुलाच्या घरी जाव ह्या कन्सेप्टच पटत नाही :P ;)सुप्रिया....https://www.blogger.com/profile/09812631534835305606noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-44522185670825302602011-12-27T11:20:12.394+05:302011-12-27T11:20:12.394+05:30...मन आईचे...देशात काय आणि परदेशात काय...सगळीकडे स......मन आईचे...देशात काय आणि परदेशात काय...सगळीकडे सारखेच...डोळ्यात पाणी आणणारे...

छान लिहलंय ..BinaryBandya™https://www.blogger.com/profile/14603351277115472325noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-52619423706266500612011-12-26T23:36:37.965+05:302011-12-26T23:36:37.965+05:30अनघा,
आमच्या कीर्ती च्या लग्नात तिची पाठवणी करताना...अनघा,
आमच्या कीर्ती च्या लग्नात तिची पाठवणी करताना आधी तिची आई कोसळली होती आणि नंतर मी कोलमडलो होतो.... ती घटना पुन्हा डोळ्या समोर उभी राहिली. निव्वळ मुलगी आणि वडील यांच्यातील तरल नात्यावर कोणी चित्रपट का काढीत नाहीत ? आईला होणाऱ्या वेदना, ती लपवू शकत नाही म्हणून लोकांना दिसतात. परंतु आतल्या आत ढेपाळलेला आणि रडणारा बाप कोणाला दिसत नाही... नाही का ?
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशिरानं येतो
बालपण गेले तुझे तुझे निसटून
उरे काय तुझ्या माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे

तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं ||

सासूराला जाता जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये ?
ला.. ला ला ला ला, ला.. ला ला ला ला, ला..
ला ला ला ला, ला.. ला ला ला ला, ला.. ||Prof. Narendra Vicharehttps://www.blogger.com/profile/18360222689444771404noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-78969778833373361092011-12-26T18:51:13.485+05:302011-12-26T18:51:13.485+05:30हे असं नातं...माझंही माझ्या बाबांबरोबरच होतं...बऱ्...हे असं नातं...माझंही माझ्या बाबांबरोबरच होतं...बऱ्याचदा मुलींना वडील अधिक जवळचे वाटतात...हो ना वंदू ? :) माझ्या लेकीला विचारून बघ....कोणावर जास्त प्रेम करते ती ते...तिच्या बाबाचंच नाव घेईल ती !! आणि मग मी उगाच भांडत बसेन तिच्याशी ! :D :DAnaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-22258950189993948782011-12-26T18:44:43.737+05:302011-12-26T18:44:43.737+05:30I don't know why but everything you wrote soun...I don't know why but everything you wrote sounded sooooo true....only one fact was different for me...mother-daughter na asun he sagla majhya life madhe father-daughter asa ghadla....mother-daughter naata ke kitti nazuk asta,,,,you have portrayed it so well.Raindrophttps://www.blogger.com/profile/05348806432394388278noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-67050887239984958272011-12-26T18:02:14.776+05:302011-12-26T18:02:14.776+05:30राजीव, मला माहितेय लेक तुमची किती लाडकी आहे ते ! :...राजीव, मला माहितेय लेक तुमची किती लाडकी आहे ते ! :)
सगळ्या मुलींच्या बाबांना आज रडवलंय मी बहुधा ! :D
जावयाला सासरा फ्री ! :D :D हाय राम ! लेक पाठवून देईल हा तुम्हांला परत तुमच्या घरी ! "बाबा ! काय झालंय तुम्हांला ?!" असं ओरडेल तुम्हांला ! :DAnaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-39082190700331142252011-12-26T17:56:54.759+05:302011-12-26T17:56:54.759+05:30सौमित्रा, रडवलं वाटतं मी तुला ! :D
दोघीदोघी जायच्...सौमित्रा, रडवलं वाटतं मी तुला ! :D
दोघीदोघी जायच्यात नाही का तुझ्या....हम्म्म्म... मला बोलाव हा लग्नाला ! मग मी तुझे फोटो काढेन ! :p :DAnaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-8230214648657574182011-12-26T17:54:45.849+05:302011-12-26T17:54:45.849+05:30यशवंत, नक्की बघ...मात्र आयुष्यातील नियम डोक्यात घे...यशवंत, नक्की बघ...मात्र आयुष्यातील नियम डोक्यात घेऊन नको बघूस....मग नक्की आनंद मिळेल. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-90292692595848701052011-12-26T17:52:58.888+05:302011-12-26T17:52:58.888+05:30अगदी अगदी गौरी ! ते असे कोणाचे आईबाबा बघितले ना कन...अगदी अगदी गौरी ! ते असे कोणाचे आईबाबा बघितले ना कन्यादान करताना...की मला एकदम रडायला कारणच मिळतं ! :(
:)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-87392387603813603772011-12-26T17:52:44.770+05:302011-12-26T17:52:44.770+05:30अनघा ... का परीक्षा घेतीयस ..अग कानात नाहीतर इअरफो...अनघा ... का परीक्षा घेतीयस ..अग कानात नाहीतर इअरफोन मध्ये तिची बडबड नसेल तर उजाडता दिवस पण मावळल्यासारखा होतो .. :(
त्यातच तिच्या पाठवणीची फिल्म पण दाखवलीस ...झाले ..मग काय संपलेच होते सारे वाचत असताना... :"(
८ महिन्यांची पोर गाडीत एकटी शेजारच्या सीटवर बसल्यापासून..ते ..कानावर येणाऱ्या प्रत्येक आवाजातील ताल शोधून तो फक्त आपल्याला त्यावर पाय हलवण्यासाठी व कालांतराने त्यावर थिरकण्यासाठीच वाजवला जात आहे हिच खात्री बाळगणारी मूर्ती उभी राहिली !!

जावयाला बायको बरोबर सासरा 'फ्री' नाही मिळाला तरच नवल :)rajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-38026446951951269472011-12-26T17:51:44.008+05:302011-12-26T17:51:44.008+05:30श्रीराजभाऊ, तुम्हांला कन्यारत्न झालं ना की कळेल मी...श्रीराजभाऊ, तुम्हांला कन्यारत्न झालं ना की कळेल मी काय म्हणतेय ते ! मग येतील अधूनमधून डोळे भरून ! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-61663865421254515112011-12-26T17:35:49.070+05:302011-12-26T17:35:49.070+05:30Anagha,
This article took me to my future may be ...Anagha,
This article took me to my future may be after few years from now , that feeling of leaving daughters is soooooo bad na. you have written this so well, its like I could see my lovely daughters leaving me one day after their marriage,Soumitrahttps://www.blogger.com/profile/03590049902085290564noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-51389094273689174512011-12-26T12:39:16.785+05:302011-12-26T12:39:16.785+05:30गोबऱ्या गालांवर ओघळणारे ते चमचमणारे अश्रू.
khup c...गोबऱ्या गालांवर ओघळणारे ते चमचमणारे अश्रू.

khup chan lihil aahes...

movie nakkich pahayala hava...Yashwant Palkarhttps://www.blogger.com/profile/14871031197843373563noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-36789481670514771972011-12-26T11:22:35.497+05:302011-12-26T11:22:35.497+05:30मामा मिया बघायचाय अजून ...
आई आणि लेक हे नातं कुठल...मामा मिया बघायचाय अजून ...
आई आणि लेक हे नातं कुठल्याही ऍंगलने बघ ... डोळ्यात पाणी उभं करतंच! आणि कन्यादान शब्दच काय कन्सेप्टपण एकदम अमान्य. ती काय तुमच्या मालकीची वस्तू आहे उचलून कुणाला द्यायला?Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-10402700190050324482011-12-26T09:46:23.153+05:302011-12-26T09:46:23.153+05:30मी अजून पाहिलेला नाही हा चित्रपट. कधी पाहायला मिळे...मी अजून पाहिलेला नाही हा चित्रपट. कधी पाहायला मिळेल तेव्हा नक्की पाहीन :)

बाकी आधुनिक आईच्या आणि अत्याधुनिक लेकीच्या जगण्याबद्दलचे तुझे विचार मनाला भिडणारे आहेत.Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.com