tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post1561226932243777923..comments2023-08-18T18:22:50.711+05:30Comments on restiscrime: अजून एक...Anaghahttp://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-76927121672842177592010-12-08T09:58:34.853+05:302010-12-08T09:58:34.853+05:30हो, जमीनदोस्त म्हणजे जमिनीचा दोस्त. म्हणजेच जमिनीव...हो, जमीनदोस्त म्हणजे जमिनीचा दोस्त. म्हणजेच जमिनीवर पडलेला... :-)संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-74816550285613050102010-12-03T10:25:44.751+05:302010-12-03T10:25:44.751+05:30आभार संकेत! आता पूर्ण जमीनदोस्त झाला तो बंगला! (&#...आभार संकेत! आता पूर्ण जमीनदोस्त झाला तो बंगला! ('जमीनदोस्त'? म्हणजे जमिनीशी दोस्ती असा अर्थ आहे का या शब्दाचा? आत्ता इथे टाइप केलं आणि प्रश्र्न पडला!) :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-76013726802305129402010-12-03T09:59:08.831+05:302010-12-03T09:59:08.831+05:30आत्तापर्यंत बर्याचदा मी हे म्हटलंय, पण परत म्हणतो...आत्तापर्यंत बर्याचदा मी हे म्हटलंय, पण परत म्हणतो. मोजक्या शब्दांत गहन आशय मांडण्याची तुमची हातोटी विलक्षण आहे.संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-89884556144739500532010-07-26T14:34:05.714+05:302010-07-26T14:34:05.714+05:30आहा....निर्जीव वाटणा-या गोष्टींच्या मनाचा तळ गाठाय...आहा....निर्जीव वाटणा-या गोष्टींच्या मनाचा तळ गाठायचं तुझं कसब अफ्लातून आहे..त्यांच्या हातोड्याचा पहिला घाव माझ्या कानात घुमला...Guru Thakurhttps://www.blogger.com/profile/07094539640814977637noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-89730129110659720282010-07-25T15:34:02.690+05:302010-07-25T15:34:02.690+05:30विचारे सर,
गुरुपोर्णिमेच्या आशिर्वादांबद्द्ल धन्यव...विचारे सर,
गुरुपोर्णिमेच्या आशिर्वादांबद्द्ल धन्यवाद. आम्हां दोघींची अशीच मधून मधून आठवण काढत जा!
:)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-10556237834065515852010-07-25T15:25:26.648+05:302010-07-25T15:25:26.648+05:30अनघा,
तुझे पोस्ट वाचताना हे आपणाला का सुचत नाही ...अनघा,

तुझे पोस्ट वाचताना हे आपणाला का सुचत नाही ? असे सारखे वाटत राहाते. आपण आयुष्याच्या वाटचालीत असे कित्येक प्रसंग अनुभवतो, परंतु दुसऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतील असे लिखाण आमच्या पेनाच्या शाईतून कधीच उतरत नाही. कधी कधी विचार करतो की, एक तर पेन तरी बदलावे किंवा पेनातली शाई. कोणी म्हणतात त्याला अक्कल लागते. म्हणजे त्यासाठी गुढघ्यान्ना मालिश करावे लागेल. सांगितलेय कोणी? नकोच ते. असो...

अशीच छान छान लिहित जा. आज गुरु पौर्णिमा. तुला आणि बु बेल ला गुरुपोर्णिमे निमित्त अनेक शुभेच्छा. - विचारे मास्तर.Prof. Narendra Vicharehttps://www.blogger.com/profile/18360222689444771404noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-10901526227259284972010-07-24T20:14:08.053+05:302010-07-24T20:14:08.053+05:30ही इमारत आमच्या समोरची....माझी इतक्या वर्षांची सख्...ही इमारत आमच्या समोरची....माझी इतक्या वर्षांची सख्खी शेजारीण.Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-40082897329822856042010-07-23T10:18:50.238+05:302010-07-23T10:18:50.238+05:30शब्दांच्या माध्यमातून एक बोलके चलचित्र दाखवून गेली...शब्दांच्या माध्यमातून एक बोलके चलचित्र दाखवून गेलीस..... ! ते पण किती कमी शब्दांत .
शाळेतील निबंधाचा प्रश्न आठवला - लिहा एका जुन्या इमारतीचे `आत्मवृत्त ' !
किती नेमक्या व मोजक्या शब्दांत तिच्या व्यथा, आनंद , एकटेपण व अंत लिहिलायस .
व त्याच बरोबर तिच्या साथीदारांचा तिच्या बाबत असणारा जिव्हाळा .
सगळाच अप्रतिम !
( हे लिखाण मूळ लेखापेक्षा जरा लांबच झालेय नं ...)rajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-32686552601234146372010-07-23T10:09:35.003+05:302010-07-23T10:09:35.003+05:30डोळ्यातला ओलेपणा कागदावर उतरवता येत नाही मला. अनघा...डोळ्यातला ओलेपणा कागदावर उतरवता येत नाही मला. अनघा, मन हेलावणारे आहे गं हे.Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-6810257793848500452010-07-23T09:51:46.802+05:302010-07-23T09:51:46.802+05:30:(
sad.
but that is how the new imarat will come t...:(
sad.
but that is how the new imarat will come there na!Raindrophttps://www.blogger.com/profile/05348806432394388278noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-44671851834501458762010-07-23T08:20:42.102+05:302010-07-23T08:20:42.102+05:30:( अनेक चेहरे डोळ्यासमोर तरळून गेले गं.
मोजके व ...:( अनेक चेहरे डोळ्यासमोर तरळून गेले गं.

मोजके व यथार्थ. आवडलं.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-41350560517223712532010-07-23T04:38:49.132+05:302010-07-23T04:38:49.132+05:30कातिल.. कातिल.. कातिल..
"परसातली विहीर जाणार ...कातिल.. कातिल.. कातिल..
"परसातली विहीर जाणार कुठे? तीही पोटचं पाणी देखील न डुचंमळता साथीला उभी."
सप्पकन घुसून रुतून बसलं... इमारतीवर झालेल्या वाराचा हादरा इथे बसला... सुरेख...सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.com