tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post1514819999386966211..comments2023-08-18T18:22:50.711+05:30Comments on restiscrime: चिंधी...Anaghahttp://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-36397979469913056472013-07-01T17:01:51.042+05:302013-07-01T17:01:51.042+05:30मोनिका, मरण्यावर आपला कुठलाही ताबा नाही…पण जगण्याव...मोनिका, मरण्यावर आपला कुठलाही ताबा नाही…पण जगण्यावर तर आहे ना ? मग मला प्रयत्न नक्कीच करायला हवा…आयुष्याचे दिवस कोणाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणण्याचा.…त्यातून शेवटी मलाच आनंद मिळणार आहे…माझेच आयुष्य भरजरी होणार आहे. Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-57421635769640203262013-06-21T19:05:33.910+05:302013-06-21T19:05:33.910+05:30अचानक येणारे मरण कोणी पहिले आहे हे खरे!… किती निर्...अचानक येणारे मरण कोणी पहिले आहे हे खरे!… किती निर्धास्त जगणे चालू असते. समोर मृत्यू आला नाकारता तर येणारच नाही न. ती एकच अशी गोष्ट आहे जिच्यावर कोणाचाच डाव चालत नाही.' एक सत्य ',पण कोणाला त्याबद्दल रोजच्या धावपळीत अगदी सिरिअस्लि बोलायला आवडत नाही. आणि जोपर्यंत तो समोर येत नाही त्याचा विषय नको असतो. <br /><br />अनघा तुझा हा लहानसा लेख आणि तुझे शेवटचे ह्या लेखातले वाक्य एकदम पटले ….आपण प्रत्येक क्षण किती मोलाचा आहे हे ठरवून जगू शकलो तर. आणि आजचा दिवस सोन्याचा बनवू शकलो तर! खरच क्षणभंगुर आयुष्याला एक एक दिवस सेलिब्रेट करून जगूया !श्रिया (मोनिका रेगे)https://www.blogger.com/profile/06600170768134850816noreply@blogger.com