नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 26 April 2012

एका आजीची गोष्ट...

काही कामासाठी गुगल करता करता एक छोटुशी सुंदर फिल्म समोर आली. अनिमेशन फिल्म.

एका आजींना स्वर्गात गेलं तरीही, आपल्या माणसांच्या आठवणी तर छळतच रहातात...आणि मग त्यांच्या संपर्कात रहाण्यासाठी आजी सुंदर कल्पना लढवतात...

पुन्हापुन्हा बघत रहावी अशी ही एका आजीची गोष्ट...
अप्रतिम...

21 comments:

rajiv said...

सुंदर !!

हेरंब said...

सुपर्ब !!! मस्तच आहे एकदम !

sumedha said...

Very nice..

Raindrop said...

kaay masssssttt...simple yet so powerful :) great find!

सुहास said...

मस्त मस्त.... :) :)

sahajach said...

सुरेख .... खरच पुन्हा पुन्हा बघावी अशी !!!

सौरभ said...

आज्जीबाय poking the ढग :D :D

Meghana said...

khoop chaan!

siddhesh rane said...

TOUCHING !!

BinaryBandya™ said...

sundar..

अनघा said...

सुंदर आहे ना फिल्म राजीव ? :) :)

अनघा said...

हेरंबा, प्रसन्न आहे फिल्म ना ? :)

अनघा said...

सुमेधा, :)

अनघा said...

वंदू, :)

अनघा said...

सुहास, :)

अनघा said...

तन्वे, कशी आहेस गं ?

अनघा said...

सौरभ ! :D :D

अनघा said...

मेघना, कसे छान शोध लागत असतात ना नेटवर ?! :)

अनघा said...

सिद्धेश, खरंय. :)

अनघा said...

बंड्या, बरेच दिवसांनी हजेरी ! :)

अलका said...

lovely -:)
original thought !!