नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 2 March 2012

सहज...
सध्या घरीच आहे...रिकामा वेळ बराच आहे.

आज स्केचबुक आणि पेन हातात घेतलं तेव्हा हेच सुचलं...आणि म्हणून तेच कागदावर उतरलं.

खूप दिवसांनी हातात ब्रश घेतला...छान वाटलं.

16 comments:

सुहास said...

सहीच... तुम्ही क्रियेटीव्ह लोकं काय काय कराल सांगता येत नाही :) :)

rajiv said...

डोळ्यांना सुसह्य (च) आहे हे :)

सौरभ said...

oooOO... are those chopsticks??? looks yummy :D~ drooling...

aativas said...

शब्दांसारखे रेषांचेही किती वेगवेगळे अर्थ लागू शकतात ना!!

श्रीराज said...

कसली टोचणी लागलेय ह्या मेंदूला? :)

आनंद पत्रे said...

भावना व्यक्त झाल्यात

अनघा said...

सुहास, असं ना स्वत:ला क्रिएटिव्ह म्हणवून घेतलं ना की अर्ध काम फत्ते ! ;) :D

अनघा said...

धन्यवाद बरं का राजीव ! :D

अनघा said...

भूक लागलीय वाटतं सौरभ ?! :) :)

अनघा said...

सविता, :)

अनघा said...

ह्म्म्म...काय माहित नाही श्रीराज...प्रतिक्रिया मात्र चांगली आहे तुझी ! :D

अनघा said...

आनंद, :)

प्रतिक ठाकूर said...

मला वाटलं हल्ली मसंवर येणारे क्रोशच धागे पाहून मेंदूला झिंझीण्या आल्या असाव्यात. ;)

रोहन चौधरी ... said...

खिले टोचलेत ते पण खालून वर... कित्ती तो त्रास.. :(

अनघा said...

प्रतिक, :D

अनघा said...

हम्म्म्म...रोहणा, :) :)