नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday 22 December 2011

असं काहीसं...

18 comments:

Gouri said...

का ग? ऑफिसमधली कटकट का?
पण फोटो मस्त दिसतोय. खिडकीच्या काचेवर पोस्ट-इट का?

Anagha said...

हम्म्म्म..बरोब्बर ओळखलंस गं बाई ! :(
:)

Soumitra said...

Anagha, cheeer up do not get shot by the people who even do not have courage to see in your eyes or even face you. You are a great fighter so let them play politics let them do what they want to, let them get happy on small things in life, I know you gonna win again like MHADA case, just relax. Just wait & watch. ( friendly advice)

Shriraj said...

हे आणखी एक पोस्ट इट खास तुझ्यासाठी

http://4.bp.blogspot.com/-0SdmD0zKTyo/TtIR87R6cLI/AAAAAAAAC6M/2G-nncSje1Y/s1600/776.jpg

सौजन्य:

http://thingsweforget.blogspot.com/2011/11/776.html

aativas said...

अधूनमधून हवाच तोही :-)

सौरभ said...

lol... superb click! Twin towerवर आदळलेल्या दोन विमानांसारखी. :p

Anagha said...

सौमित्र, :)

Anagha said...

श्रीराज, आवडतं मला पोस्ट इटवर स्क्रिब्लिंग करायला...छोटीशीच जागा आणि त्यावर डोक्यावरचा भार उतरवायचा... :)

Anagha said...

सविता, ह्म्म्म खरंय...

Anagha said...

सौरभा, विध्वंस तसाच चाललाय माझ्या डोक्याचा....आणि ते लवकर थांबवायला हवे....दुसऱ्यांच्या ताब्यात आपलं डोकं देऊ नये म्हणतात....कारण ते तर एकदम खायलाच बसतात !

Raindrop said...

mala asa vatatay dokyala shot....hi ek warning aahe baaki lokanna...ke sambhal ja nahi to dein tujhya dokyala shot ek :)

भानस said...

कोणाच्या ताब्यात तू डोकं दिलं होतंस आणि कशाप्रित्यर्थ ??? उगाच काहिही प्रयोग.. :D

स्क्रिबलिंग मात्र झकास झालंय, आवड्या !

BinaryBandya™ said...

सहीच ...
"डोक्याला शॉट"

Pankaj - भटकंती Unlimited said...

ज्याने दिलाय त्यांनाच द्यायचा ना परत शॉट !

Anagha said...

वंदू ! :D

Anagha said...

श्री, आपण होऊन द्यायची गरजच नाहीये ! लोक दुरून बरोबर शॉट देत असतात ! :)

Anagha said...

बंड्या... :)

Anagha said...

ह्म्म्म...पंकज, हे जमलं असतं तर अजून काय हवं होतं !
:)