नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 9 July 2011

'वॉटरप्रुफ' यश

ब्रिटीश कॉन्सिलच्या भारतातील 'यंग क्रिएटिव्ह आंत्रप्रिनॉर' स्पर्धेत माझी मैत्रीण फायनलिस्टमध्ये आहे. वंदना नातू घाना. आणि त्या तिच्या प्रवासात माझा थोडा हातभार. म्हणजे खारीचा वाटाबिटा.

इथे ब्रिटीश कॉन्सिलची आणि आमच्या ज्या कामाचा तिथे उल्लेख आहे त्याची लिंक देत आहे. आधीही इथे ती लिंक दिली होती...परंतु, ह्या यशाबरोबर पुन्हा एकदा....
:)

यंग क्रिएटिव्ह आंत्रप्रिनॉर
रेनोल्ड्स वॉटरप्रुफ मुंबई

19 comments:

सुहास झेले said...

सुपर्ब !!

खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा !!

davbindu said...

तुम्हा दोघींचेही अभिनंदन ......!

davbindu said...

आणि शुभेच्छाही .... :)

Prof. Narendra Vichare said...

अनघा, अभिनंदन! मला स्वतःला प्रत्यक्ष भाग घेता आला नाही याची मात्र खंत वाटली. पण खूप छान झाली आहे फिल्म. पुन्हा तुम्हा दोघींचे अभिनंदन.

अनघा said...

सुहास, धन्यवाद. :)
आम्ही दोघींनी प्रचंड मेहेनत घेतली होती ह्यावर. :)

अनघा said...

दवबिंदू, खूप खूप आभार ! :)

अनघा said...

सर, नाना पाटेकर आणि प्रफुल्ला डहाणूकर यांसारखी मोठी माणसं अशी सहजासहजी भेटली असती थोडीच ! त्यामुळे तुमचा हातभार लागला नाही असे कसे म्हणताय ?! :)
धन्यवाद...पुन्हा एकदा. :)

Raindrop said...

Vichare Sir....u have helped us in ways no one else has. Thanks so much :)

BinaryBandya™ said...

खूप शुभेच्छा ...

Prof. Narendra Vichare said...

अनघा आणि वंदना, धन्यवाद आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

श्रीराज said...

वंदना, अनघा, अभिनंदन !!!

अनघा said...

बंड्या, धन्यवाद. :)

अनघा said...

श्रीराज, आभार आभार. :)

अपर्णा said...

अनघा,अभिनंदन .....तुम्हा दोघींचेही..:)

भानस said...

अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!

सौरभ said...

आह्हा... सु वात छे... सु वात छे.... तुम्हा दोघींचे हार्दिक अभिनंदन.... its an achievement.... many best wishes :)

अनघा said...

अपर्णा...आभार गं ! खूप मजा आली होती हे काम करताना...खूप शिकवून गेलं होतं सगळं... :)

अनघा said...

भाग्यश्री..खूप खूप आभार गं ! :)

अनघा said...

सौरभ, धन्यवाद ! :D