नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 2 March 2011

भजं!22 comments:

rajiv said...

मस्त खमंग व कुरकुरीत दिसतायत !! नेहमीच दिसतात व मिळतात म्हणा ती अशी आम्हाला इथे :)

माऊ said...

अरे वाह..छानच दिसताएत की भजी...

अनघा said...

हेहे!! राजीव! :)

अनघा said...

उमा, अगं, जशी दिसतायत छान तशीच चवीला देखील छानच आहेत हो ही भजी! :p

सौरभ said...

थोडे दिवस आधी केली असती तर चांगली किंमत मिळाली असती. पर मेरेको लग्ता इस्स भजी मे झोल है!!! हि वेगळीच कोणती तरी भजी आहे...

अनघा said...

हेहे!!! सौरभ!!! :D
सर्वांनी सौरभबुवांच्या लिंकमध्ये डोकवा पाहू! :)

THE PROPHET said...

अलिकडे चांदा, पलिकडे बांदा..
अन मधे आमचा कांदा गं बाई कांदा!!! :D:D:D
(मोरूची मावशी)
आमच्यात दिमागचं दही होतं.. तशीच ही भेज्याची भजी दिसताहेत! मस्त! :P

अनघा said...

:D आठवलं आठवलं!!! मोरूची मावशी! :D

भानस said...

हा हा.. मी आले असताना केली होतीस त्याची आठवण झाली. :)

अनघा said...

:D कांदा भजी ना गं?! खरंच! :)कधी येतेयस गं बये तू आता परत?! :(

सुहास झेले said...

माझ्या डोक्यात बटाटे आहेत असे आई म्हणते, तर प्लीज़ प्लीज़ माझी बटाटा भजी ;)

हेरंब said...

वा वा कान्दा भाजी.. कान् दा भाजी आहेत म्हणून त्या कांदा-भजीच्या कढईचे कान एवढे लांब आहेत का? ;)

(आमची प्रेरणा संत, सन्त, सन् त ;) )

अनघा said...

हेहे! सुहास! That 's a good one!
तुझ्यासाठी कांद्या बरोबर बटाटा भजी फ्री! :D

अनघा said...

:D हेरंबा!!!!
हम गधा हैं!!! इस लिये हमारे कान बहुत लंबे हैं !!! (आवरा!) :p

Vinayak Pandit said...

हे म्हणजे अनघा तुमचं अफलातून कैच्याकै! मस्त!!!

अनघा said...

:D विनायक, जरा गंमत!
माझ्या ह्या चित्राला शेरा दिल्याबद्दल आभार!! :)

अपर्णा said...

अनघा जेवायला Mutton महोत्सव आणि आल्या आल्या नाश्त्याला कांदा भाजी इतकाच लक्षात ठेवते मी तूर्तास..म्हणजे नंतर वांदा नको...:D

अनघा said...

अगं अपर्णा, ते आपल्या शाकाहारी मित्रमैत्रिणींसाठी! तू ये तर खरी! मस्त तुला तळलेली कोलंबी खाऊ घालते! :p

श्रीराज said...

@ सौरभ, 'आनंदी बाई'ची जागा चालवतोयस वाटतं :P

@ ताई, तुझे बरेच पोस्ट वाचायचे राहून गेलेत... आता हळू हळू वाचतो

रोहन चौधरी ... said...

ह्म्म्म... लिस्टमध्ये अजून एक पदार्थ वाढला... :) कधी मिळणार कोण जाणे... :P

अनघा said...

श्रीराज ! :D

अनघा said...

हेहे ! रोहणा ! :D