नमस्कार

नमस्कार

Pages

Friday 28 January 2011

चला, जादूच्या नगरीत...

छानसं पुस्तक. जादुई नगरीलं. सलमान रश्दींनी लिहिलेलं. आता सलमान रश्दी हा माणूस कसा आहे...तो काय बोलतो आणि किती लग्न करतो ह्या बाबी अलाहिदा.
त्यांचे लिखाण...त्यांची साहित्यकृती...? अप्रतिम! शब्दच नाहीत काही! अगदी 'कसं सुचतं बुवा ह्यांना?!' असा प्रश्न सारखा सारखा डोक्यातून बाहेर उडी मारावा!

त्या पुस्तकावर मी काही लिहिणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास वाटतंय मला. म्हणून... पुस्तकाच्या वेष्टणाच्या आतील बाजूवर लिहिलेलं छोटंसं परिक्षण....

Luka and the Fire of Life

On a beautiful starry night in the city of Kahani in the land of Alifbay a terrible thing happened: twelve-year-old Luka's storyteller father, Rashid, fell suddenly and inexplicably into a sleep so deep that nothing and no one could rouse him. To save him from slipping away entirely, Luka must embark on a journey through the Magic World, encountering a slew of phantasmagorical obstacles along the way, to steal the Fire of Life, a seemingly impossible and exceedingly dangerous task.

With Haroun and the Sea of Stories Salman Raushdie proved that he is one of the best contemporary writers of fables, and it proved to be one of his most popular books with readers of all ages. While Haroun was written as a gift for his first son, Luka and the Fire of Life, the story of Horoun's younger brother, is a gift for his second son on his twelfth birthday. Lyrical, rich with word-play, and with the narrative tension of the classic quest stories, this is Salman Rushdie at his very best.

आवडेल का मित्रमैत्रिणींनो, मखमली गालिच्यावर बसून, पुन्हां त्या जादुई नगरीतून मस्त सैर करायला?
जादू, साहस, धाडस आणि पितृप्रेम!
:)


18 comments:

सौरभ said...

श्रीयुत सलमान रश्दी ह्यांचे साहित्य अजुन तरी वाचले नाही. पण "श्रीमती अनघा निगवेकर" म्हणून एक लेखिका आहेत. त्यांचे लिखाण आम्ही वाचतो. आणि 'कसं सुचतं बुवा ह्यांना?!' अश्यासारख्या प्रश्नांना रोज सामोरे जातो. पण जादुई का काय म्हणतात त्या नगरीची सैर तसं बघितलं तर त्यांच्या लिखाणामुळे आम्ही रोजच करत असतो. :D :)

Anagha said...

आईशप्पत! :p

सारिका said...

सौरभच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे...आजुबाजूला घडणा-या छोट्या छोटया गोष्टी तू खूप चांगल्या प्रकारे कागदावर उतरवतेस...सौरभ+१

हेरंब said...

सौरभ + ११११११

हा हा हा.. एकदम सही सौरभ !!!

भानस said...

सौरभ +रजनीकांत... :)

Anagha said...

:) सारिका! काय बोलू मी?! तू वाच पाहू हे पुस्तक! खूप छान आहे! पानापानावर आश्चर्यचकित करणारं! :)

Anonymous said...

>>>श्रीयुत सलमान रश्दी ह्यांचे साहित्य अजुन तरी वाचले नाही. पण "श्रीमती अनघा निगवेकर" म्हणून एक लेखिका आहेत. त्यांचे लिखाण आम्ही वाचतो. आणि 'कसं सुचतं बुवा ह्यांना?!' अश्यासारख्या प्रश्नांना रोज सामोरे जातो. पण जादुई का काय म्हणतात त्या नगरीची सैर तसं बघितलं तर त्यांच्या लिखाणामुळे आम्ही रोजच करत असतो. :D :)

+ कितिही... आगे कुछ नय बोलनेकी हमको :)

Anagha said...

हेरंबा! फिरकी नको हा घेऊ माझी! :)

Anagha said...

:) भाग्यश्री! मला दिसतेयस हा तू खुदुखुदू हसताना!!! :)

Anagha said...

तन्वी! :)

THEPROPHET said...

>>श्रीयुत सलमान रश्दी ह्यांचे साहित्य अजुन तरी वाचले नाही. पण "श्रीमती अनघा निगवेकर" म्हणून एक लेखिका आहेत. त्यांचे लिखाण आम्ही वाचतो. आणि 'कसं सुचतं बुवा ह्यांना?!' अश्यासारख्या प्रश्नांना रोज सामोरे जातो
मला पण हेच म्हणायचं होतं! :D:D
मला वाचायचंय त्याचं साहित्य..इंटरेस्टिंग माणूस वाटतो तो!

Anagha said...

विद्याधर, तू भी!? :) :)

नक्की वाच हे पुस्तक. मी देखील पहिल्यांदाच वाचतेय त्यांचं लिखाण.

श्रद्धा said...

+n (n = infinity) for Sourabh's comment.

Anagha said...

काय चिडवताय तुम्हीं सगळे म्या गरिबाला?!
:):)

Shriraj said...

Anagha, ka mahit nahi, pan mi suddha ajun Rushdie vachlele nahit...pan ata navin pustak ghein te tyanchech... :)

Anagha said...

वाच रे नक्की! पण "असं कधी होतं का?" हा प्रश्न बाजूला ठेवूनच वाच! :)

नीरजा पटवर्धन said...

आता हे वाचेन. त्यांचं हरून ऎण्ड सी ऒफ स्टोरीज पण मस्त आहे. वाचलंयस का? नक्की वाच.

ते वाचल्यावर मग मी तिकडे पल्याड असताना मुद्दामुन सॆटनिक व्हर्सेस वाचायला घेतलं. प्रचंड बोर झालं. :)
मिडनाइटस चिल्ड्रन आहे अजून विशलिस्ट वर.

Anagha said...

नीरजा, नाही वाचलेलं! ते त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलासाठी लिहिलंय म्हणे! :)
ह्यानंतर, एक मराठी पुस्तक आणि मग परत एक इंग्लिश पुस्तक! तेव्हां मग वाचेन मी हरून ऎण्ड सी ऒफ स्टोरीज! :)