नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 13 November 2010

काही सुंदर TVCs

सकाळ संध्याकाळ जाहिराती करणे! वेगवेगळ्या 'टारगेट ऑडीयन्ससाठी! हे माझं काम!

आजपर्यंतच्या ह्या प्रवासात मला आवडलेल्या काही TVCs. म्हणजेच 'टेलीवीजन कमर्शिअल्स'.
30secs, ४०secs ...जाहिरातक्षेत्रातील उच्च प्रतीची बक्षिसे मिळवलेल्या काही फिल्म्स इथे टाकत आहे.
आयुष्यात कधीतरी असं काही काम हातून व्हावं हे स्वप्न...पण ह्या क्षेत्रातील प्रत्येकजण हेच स्वप्न जपत असतो! तेव्हा देवबाप्पाचा गोंधळच होत असणार...कोणाचं स्वप्न पुरं करावं ह्या बाबतीत!

मला आशा आहे, तुम्हांला देखील ह्या फिल्म्स बघून आनंदच मिळेल...





10 comments:

Raindrop said...

I miss being in hardcore advertising :( ur post just took me back to office for a little while. u r right....wouldn't mind spending weekends at work if that's whhat one produces.

सौरभ said...

पहिली जाहिरात!!!! काहिच समजत नव्हती... पण वाऱ्याचंच मनोगत!!! कमाल... in all sense, direction, casting, dialogs, putting everything on the screen!!! gr8 gr8 gr8!!!

Anagha said...

खरंच ना वंदू, उत्साहच शिरतो आपल्या अंगात प्रत्येक नव्या कामाबरोबर! ना रात्रीचं भान ना दिवसाचं! :)

Anagha said...

आवडली ना तुला सौरभ! Cannes winner आहे! पहिल्यांदा कळली नसेल ना? पण ह्या फिल्म मध्ये viewer ला परत परत बघायला लावण्याची ताकद आहे. एकेक प्रसंग, त्यातील कास्टिंग! सुंदर!! पुढच्या बघितल्यास का?

Gouri said...

एकाहून एक सुंदर आहेत! पहिली तर अल्टिमेटच!

Anagha said...

सुंदर ना गौरी? :)

सौरभ said...

मी पुढच्या आधीपण पाहिल्यात. पण पहिल्या जाहिरातीला तोड नाही.

THEPROPHET said...

तिन्ही बघितल्या नव्हत्या!
थँक्स! :)

हेरंब said...

>> ह्या फिल्म मध्ये viewer ला परत परत बघायला लावण्याची ताकद आहे.

अगदी खरंय.. मी तिन्ही जाहिराती २-३ दा बघितल्या :)

Anagha said...

सुंदर ना हेरंब? कधी करणार मी असं काही काम??!! :(