नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 30 October 2010

एकरंग

"अरे चुकून तुझा पांढरा टी शर्ट आणि माझा लाल कुर्ता, एकत्र नाचले रात्रभर वॉशिंग मशीन मध्ये."
"मग?"
"शुभ्र बगळा, फ्लेमिंगो झाला!"
"अगं, कमाल करतेस तू! एव्हढी साधी अक्कल नाही तुला?"

अरे, खऱ्या आयुष्यात नाही तर नाही...वॉशिंग मशीनमध्ये का होईना, पण माझ्या रंगात तू रंगलासच ना?!
त्यातच आनंद आहे!
इति स्वगत.

14 comments:

Raindrop said...

mere rang mein, rangane wali...pari ho ya tum...sapno ki rani ' :)

tere mere sapane....ab ek rang hain...

mast thought :)

Anagha said...

Thank you Vandu! :)

सौरभ said...

रंगुनी रंगात साऱ्या शर्ट माझा रंगला :))

Anagha said...

सौरभ बुवा! :)

Shriraj said...

:D :D :D Kitti labbad astat na muli!!! :D

रोहन... said...

हा हा .. अवघा रंग एकचि झाला.. :) २ महिन्यापूर्वी शमिने सुद्धा हा उपक्रम पार पडला होता.. :) इंद्रधनुष्य तयार झाले होते. :D हा हा ...

THEPROPHET said...

सुरेश भटांच्या ओळी सार्थ जाहल्या! :P

Anagha said...

मित्रांनो आणि मैत्रिणींनो! ही अजिबात सत्यकथा वगैरे नाहीये हा! सकाळी वॉशिंग मशीन लावताना असंच हे माझ्या डोक्यात आलं! :)

Anagha said...

विद्याधर, :)

Anagha said...

रोहन! मग 'नवरे'गिरी केलीस का तू? :)

Anagha said...

लब्बाडी काय रे दिसली तुला श्रीराज?! :)

Shriraj said...

नवर्याला पटवायचा एक छान उपायच दिलायस तू... म्हणून म्हटलं ;)

संकेत आपटे said...

छान, सुंदर, मस्त

Anagha said...

संकेत, आभार. :)