नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 26 October 2010

अंगारिका

आज अंगारिका.
सिद्धीविनायकाकडे जाणारे सर्व रस्ते, सकाळी पांढऱ्या प्लास्टिकच्या पेल्यांनी भरलेले होते. रात्री भक्तांना चहा कॉफी दिली गेली असावी. त्यांची काळजी घेणे बरोबर. ते शेवटी मतदार आहेत.
देवाचं आणि त्याच्या ह्या पृथ्वीचं काय? तो थोडीच अवतरतो मत द्यायला!
नाही का?

11 comments:

श्रीराज said...

कधी सुधारणार.. कुणास ठाऊक?

अनघा said...

श्रीराज, असा कचरा रस्त्यावर टाकायला हात तरी कसा धजावतो कोण जाणे! :(

THE PROPHET said...

इट्स ओके!
रजनी किंवा मिथुन देवानं इंटरफिअर केलं नाही, तर १२/१२/१२ ला पृथ्वी अशीही संपणार आहे! :D

Raindrop said...

:(

सौरभ said...

सिद्धीविनायक - मला अजुन आठवतय, जेव्हा मी पहिल्यांदा तिकडे गेलो होतो. अगदी चिटुकलं मंदिर होतं. बाजुला चिखलाची छोटी गल्ली.
ह्या मंदिरांना तिकडच्या देवांनी नाही तर सेलिब्रिटीजनी मोठं केलंय.

अनघा said...

विद्याधर!!! :D :D :D :D

अनघा said...

सौरभ, आणि आपल्या राजकारण्यांनी त्याचं पावित्र्य सगळं भ्रष्ट केलंय!

Raindrop said...

i keep asking u to get into politics n u dont listen. u got to be in the system to clean it na!!!!

nobody is inspiring their children to join ias...ips...politics. everyone wants to be a rockstar or a painter or a dancer or an actor. kaise chalega aise??? aacchhe log bhi to chahiye na system mein...to make it better???

u r the best candidate to Maharashtra CM...now go for it!!! Am telling u...just do it ga bai :)

अनघा said...

बोडकं वंदू! अगं, डोक्यावर नेहेमी बर्फ ठेऊन जगता यायला हवं! तू ओळखतेस ना मला? जरा कुठे कोणी नियम तोडताना दिसला, पैसे खाताना दिसला कि काय होत माझं! Am not the right candidate! :(

श्रद्धा said...

मागे माझी अशीच चिडचिड झाले होती - जेव्हा मी हे लिहिले होते: http://mala-vatate.blogspot.com/2009/01/blog-post.html

पण आताशा मला वाटतं डोक्यावर बर्फ ठेवणं हेच त्याचं उत्तर असावं. :(

अनघा said...

श्रद्धा, वाचली गं मी तुझी पोस्ट! किती हास्यास्पद आहे ते! :(