नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 4 October 2010

चकाचक!!

16 comments:

Raindrop said...

abhi kaisa chaka ka chak phottuuu hai :)

अनघा said...

हे वंदू !! मी नाव ना 'चकाचक' ठेवते!! तुझी कमेंट वाचून मला सुचलंय!! :)

श्रीराज said...

Ha yevdha barik manus kon aahe!!
;D

अनघा said...

मीच मीच!!! एकदम साइझ ०!! हेहे!!

सौरभ said...

आँsss... लौलीsss... आता हे एक भकाभक चित्र...

अनघा said...

मित्रांनो आणि मैत्रीणिंनो,'चकाचक' नंतर सौरभच 'भकाभक' चित्र बघाच!! :D

THE PROPHET said...

खराखुरा साईज झीरो! :D
बाकी सौरभ...
नक्की कुठलं चित्र भकाभक! मला तर 'टकाटक' वाटली काही चित्र! ;)

अनघा said...

विद्याधर, बघितलंस का सौरभचं चित्र??

THE PROPHET said...

मी जेव्हा क्लिक केलं तेव्हा मला सोनाली कुलकर्णीची चित्र दिसली...
नंतर सौरभचं...त्यामुळे टकाटक ते भकाभक असा एक चकाचक प्रवास जाहला! :P

अनघा said...

hehe!!!! ते बरिक खरंच!!!!! फुल्टू सोनाली कुलकर्णी भरलीय तिथे!!! :)

सौरभ said...

lol... बाबाजी कि नजर पारखी है... लोब्बॉड :))

rajiv said...

`BRAND PROMOTION CAMPAIGN' :D

what about toothbrush & that `bheja' holder's brands?

पण ब्रश पेक्षा एखादे मउसूत कापड वापरले तर निदान अजून `इजा' होण्याचा धोका टाळता येईल नाही का?

rajiv said...

FRAGILE WITH CARE

अनघा said...

hehe! राजीव, मी फुलं लावायला घेतली होती...पण ती पटापट लागेनात...म्हणून म्हटलं आधी सफाई करावी...मग येईलच हिरवळ!

Raindrop said...

so how was it this morning??? chakachak head felt good??? make sure you don't clean it so much that everything gets flushed out ;)

अनघा said...

Yes Vandu! 'Chakaachak' head is all set for new venture! Thanks to all you guys!:)