नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 17 September 2010

मनोरंजन

बुद्धिबळाचा डाव आज पुन्हा मांडला जाईल.
राजा राणी पुन्हा खेळतील.
पुन्हा प्यादी उचलली जातील.
चाल कोणती...
कुठली चौकट...
महालातील खाजगी निर्णय.
कॉर्पोरेट जगातील हा खेळ.
मिळालेली चौकट लढवणे, प्याद्यांचे काम.
उचलाउचल प्याद्यांची..
राजाराणीचा विरंगुळा...
...राजाराणीचे मनोरंजन!

11 comments:

rajiv said...

सर्व खेळ हे जिंकण्यासाठीच खेळतात .
नाव मात्र विरंगुळ्याचे....
` शेळी जाते जीवानिशी ... खाणारा म्हणतो वातड ... ' :"(

श्रीराज said...

हे वाचताना माझ्या डोळ्यासमोर आमची 'Management meeting' आली.

बरं...आज तुझ्या पोस्टांचे दीड शतक पुर्ण झालं ना !!

अनघा said...

हो ना श्रीराज? हे असंच आहे...
बघू....काय होतं पुढे ते.... :)
आणि अरे, १७२ पोस्टा झाल्यात ना?

Raj said...

ब्लॉग आवडला. आणि त्यातही चित्रे फारच सुरेख. c

भानस said...

मग निव्वळ राजाराणीचा खेळच झाला की प्याद्यालाही मनासारखे स्थान मिळाले??

अनघा said...

अगं भाग्यश्री, it's too early to say anything! :)

अनघा said...

राज, धन्यवाद! येत जा असाच अधूनमधून. :)

सौरभ said...

u r too good @ drawing!!! :D

अनघा said...

धन्यवाद सौरभ! :)

Raindrop said...

by the way guys...she is no 'pyada' :) she is a vazeer ;) ho na anagha???

it's easy for pyadas...nobody cares if they took a step closer to the rani or raja....but vazeer...uhh hooo....they can topple kingdoms ;) bach ke rehna memsaab ;)

अनघा said...

hmmmmmmmm! Vandu! :D