नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday 15 September 2010

:)

15 comments:

rajiv said...

तिसऱ्या मजल्यावर कामास परवाना नाहीये.
सबब खालील दोन मजल्याकडेच लक्ष द्यावे.

rajiv said...

.

ओ बाआआआआ ई ! काय चाल्लाल्लाय काय... आ ?
उगा त्या अर्धवट इमारतीवर जाऊन उड्या काय मारताय हं ?
त्यपेक्षा त्याचा वरचा मजला पुरा करा कि .. आता चांगला गणपती बी घरला जाया लागलाय तर
`सुकं टाळा' नि `वलं' खा बघू घराला जाऊन लगा लगा ....!

Anushree Vartak. अनुश्री वर्तक said...

aga kiti mast blog ahe..keep it up :)

Anagha said...

अनुश्री, तुझं माझ्या ह्या घरी स्वागत आहे. अशीच येत जा....:)

भानस said...

बये, कशाला लटकते आहेस तू अशी? त्यापेक्षा कं लाच टाळून... आयमीन ढकलून टाक. :D

Raindrop said...

udi ka marat aahe??? za na jine utroon...majhe phone che bil pan bharayache aahe na tula>>> kaam pan hoil and tizjha kantala pan zail.

सौरभ said...

Check this out >> TP

Anagha said...

प्रिय मित्रमैत्रिणींनो,
सौरभने जी लिंक दिली आहे त्यावर जाऊन त्यातील सर्वात शेवटी जे त्याने माझ्या 'कंटाळा' ह्यावर काढलेले चित्र आहे ते कृपया बघा. खूप छान आहे. एकदम हसवून टाकणारं. :)

rajiv said...

सौरभ , टोप्या एकदम उंच फेकाल्यात मी....तूझ्या नावाने... !
काय मस्त व अर्थपूर्ण चित्रांतर केलायंस तू. ग्रेट !
तुझ्या बुद्धिमत्तेवर भाळलो बावा आपण .


आयुष्य्ताला सर्व कंटाळा एकदम घालवून टाकलास तू.

Gouri said...

कंटाळ्याचा कडेलोट? ;)

सौरभचं चित्रही सही आहे. कंटाळ्याला पळवून लावणारं.

सौरभ said...

=)) धन्यू-भेरी-मच ;)

Anagha said...

वंदू, अगं तू नाहीयेस ना सध्या, दिवसातून दहा वेळा गप्पा मारायला! म्हणून मग हा असा कंटाळा आला मला! :)

Anagha said...

भाग्यश्री, तू माझ्या ह्या 'कंटाळा' वरचे सौरभेचे मस्त चित्र पाहिलेस का? बघच ते तू! माझ्या ह्या रडक्या चित्रावर ते एक हसू आणणारं चित्र आहे! :)

संकेत आपटे said...

म लि कं आ. म्ह ही छो प्र. :-)

Anagha said...

सं., आ. ;)