नमस्कार

नमस्कार

Pages

Friday 6 August 2010

आमचं फूल!


एक फूल ओंजळीत,
तिघींनी झेललं.

त्यानंतर फुलं बरसली...
ओंजळीतच धरली.
पण पहिलं ते पहिलंच...

आता ते फूल लाडावलं...
त्याला ते तरी काय करणार...

आणि तीन ओंजळी तरी काय करणार!

8 comments:

भानस said...

ऐक रे माझ्या बाळा, तू लावतोस केवढा लळा... :)

अडगुलं मडगुलं, सोन्याचं कडगुलं
रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा...तीट लावा

Raindrop said...

lucky M!

सौरभ said...

लई ग्वाड फोटू हाय राव... केवढं कोडकौतुकाने बघतायत... अरे हे क्काय, मीपण असाच बघायला लागलो की. ही नं दिसणारी चौथी ओंजळ कुठुन आली!!??

Anagha said...

ए सौरभ! That 's so cute ! ये ये! आमच्या ह्या वेड्या कुटुंबात तुझं स्वागत असो!! :)

Shriraj said...

तुमचं फूल आणि तुझी कविता...लाड करवून घेणं त्यांचा हक्कच आहे...ते आहेतच तितके गोंडस!

Anagha said...

भाग्यश्री, आहे ना गं गोड? :D
श्रीराज, आभार आभार! :)

संकेत आपटे said...

फोटोतलं बाळ लय ग्वाड हाय... कुची कुची कुची... :-)

Anagha said...

आभार आभार संकेत! :)