नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 1 August 2010

फ्रुट प्लेट

मला वाटतं,
आयुष्य म्हणजे मिक्स फ्रुटची एक प्लेट आहे,
चिकू आहे, आंबा आहे,
संत्र आणि मोसंब देखील आहे.

आणि...

जितकी मी ती लवकर संपवत नाहीये,
तितकीच ती कुजते आहे!

9 comments:

भानस said...

अनघा,
उपमा पर्फेक्ट असली तरी प्लीज गं असं काहितरी बोलू नकोस. अगं,प्रत्येक रसाचा-रंगाचा शेअर आहे नं... त्याचा हक्क त्याला मिळायला नको?

rajiv said...

आयुष्य हे फळा सारखे नाशिवंत असले, तरी म्हणून ते पटापट खाऊन संपवण्यासाठी नाहीये!
उलट आस्वाद घेत घेत खाण्याचे आहे ! आणि ते कुजू नये म्हणून त्याला काळजी पूर्वक सांभाळायचे असते !
तेंव्हा .......... लवकर संपविण्याची घाई का ????

अनघा said...

भागुबाई,
माझा मध्येच काटा सरकतो! आणि मग ना, असं खाडकन काहीतरी माझ्या डोक्यातून बाहेर येतं!!
:D

Raindrop said...

maybe fruit plate is waiting to be finished so that u can go in for a refill with pastries and some more desserts :)

Raindrop said...

can't help but say 'ye anagha ka doka hai...isme se kuch bhi nikal sakta hai' :)

अनघा said...

वंदू!!
हसवू नकोस आता मला!!
:D

श्रीराज said...

खरंच! तुझ्या डोक्यातून काय निघेल ते 'Nostradamus'-लाही 'predict' करता आलं नसतं.

BinaryBandya™ said...

एक सुंदर सजवलेली fruitplate ...
वेगवेगळे रंग , वेगवेगळ्या चवी असणारी ...
ती कुजायाच्या आत आपण कुठकुठल्या चवी, रंग ट्राय करतो ते महत्वाचे ..

कुणी रंगाना फसणार तर कुणी चवींना ...

अनघा said...

:)