नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 10 July 2010

नको ग तोलू...

ती मला एकदा म्हणाली,
"तुझं सुख अपार... दुखः गुंजेएव्हढं"

म्हटलं, खरं आहे बाई.
फक्त त्या सुखसागरात तरंगता येतं...
आणि ही चिमुकली गुंज...हृदयात घुसलीय...
अशी अडकलीय की ते बंद पडावं.

2 comments:

akh said...

Nice

भानस said...

ह्म्म्म...
कसे असते ना मन... नको तेच नेमके धरून बसते...