नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 11 June 2010

माठ

वाटलं तुला तहान लागलीय...
थंड पाणी दिलं.
पण नाही...
ती पाण्याची नव्हती...

आणि मग त्या सहप्रवासात...
तू मलाच 'माठ' ठरवावंस...?

2 comments:

भानस said...

कारण ’ माठ ’ ठरवण सहज सोपं... परंतु...

सहीच गं अनघा.

Saurabh said...

zipped emotions... too compact but deep perception... निव्वळ सुंदर